ETV Bharat / bharat

चेन्नईत विद्यार्थ्यांच्या २ गटात तलवारीसह चाकूने हाणामारी; २ जखमी

चालकाने दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यार्थ्यांच्या २ गटाने हाणामारी सुरुच ठेवली. काही विद्यार्थ्यांनी तलवार आणि चाकूने एकमेकांवर वार करण्यात सुरू केली.

चेन्नईत विद्यार्थ्यांच्या २ गटात तलवारीसह चाकूने हाणामारी
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:52 PM IST

चेन्नई - आज (मंगळवार) शहरातील एमटीसी बसमधून पच्चैयप्पा महाविद्यालयातील तरुण प्रवास करत होते. यादरम्यान, विद्यार्थ्यांच्या २ गटात तलवार आणि चाकूने हाणामारी झाली. यामध्ये २ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

चेन्नईत विद्यार्थ्यांच्या २ गटात तलवारीसह चाकूने हाणामारी

पचंबुर ते थिरुवेरकाडू या मार्गावरील बस २९ ई ने महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करत होते. अमीनजिकराय पोस्टाजवळ बस येताच पच्चैयप्पा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या २ गटात हाणामारी सुरू झाली. बसच्या चालकाने दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यार्थ्यांच्या २ गटाने हाणामारी सुरुच ठेवली. काही विद्यार्थ्यांनी तलवार आणि चाकूने एकमेकांवर वार करण्यात सुरू केली. यामध्ये २ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमीमध्ये वसंत कुमार या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख पटवण्यात आली आहे. जखमींवर स्टॅनली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी याप्रकरणी या घटनेत सामिल असल्याच्या कारणावरुन काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे. विद्यार्थ्यांच्या गटात कोणत्या कारणामुळे हाणामारी झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Intro:Body:

national 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.