ETV Bharat / bharat

चेन्नई विमानतळावर 'सीआयएसएफने' जप्त केले १ कोटींचे सोने, महिला कर्मचारी अटकेत - चेन्नई विमानतळ एक कोटी सोने जप्त

'सीआईएसएफ' प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नई विमानतळावर हाउसकीपिंग स्टाफच्या एका महिला कर्मचारीला २.४ किलो सोन्यासह अटक करण्यात आली आहे. एका महिलेने स्वच्छतागृहात आपल्याला हे 'गोल्ड बार' दिल्याचे आरोपी कर्मचारीने चौकशीमध्ये सांगितले आहे. या सोन्याची किंमत १ कोटी रुपये आहे.

चेन्नई विमानतळावर १ कोटींच्या २४ गोल्ड बारसह महिला अटकेत

author img

By

Published : Feb 3, 2020, 1:04 PM IST

नवी दिल्ली - चेन्नई विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याकडून 'सीआयएसएफ' विभागाने १००-१०० ग्रॅमचे २४ सोन्याचे बिस्कीट (गोल्ड बार) जप्त केले आहे. हे सोने २.४ किलो वजनाचे असून याची किंमत १ कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

चेन्नई विमानतळावर १ कोटींच्या २४ गोल्ड बारसह महिला अटकेत

चेन्नई विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या हाऊसकीपिंग स्टाफची एक महिला कर्मचारी सीआयएसएफ विभागाला संशयितरित्या इमारतीतून बाहेर पडताना आढळली. तिच्यावर संशय आल्याने सीआयएसएफ कर्मचाऱ्याने सदर महिलेला सिक्योरिटी चेक पॉईंटवर नेले. येथे एएसआय प्रियंका मीना यांनी तिची झडती घेतली. यावेळी सदर महिलेजवळ १००-१०० ग्रॅमचे २४ गोल्ड बार आढळून आले. या महिलेने हे सोने एका पट्ट्याच्या सहाय्याने लपविले होते, तिच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने वॉशरुममध्ये एका महिलेने आपल्याला हे सोने दिल्याचे सांगितले.

हेही वाचा - 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून एकाला दीड कोटींना लुटणारी 'बंटी-बबली' जोडी ताब्यात

सीआयएसएफ विभागाने आरोपी महिला आणि तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याला कस्टम विभागाकडे सुपूर्द केले आहे. याप्रकरणी कस्टम विभाग आरोपी महिलेशी चौकशी करून पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - अदनान सामींच्या 'पद्मश्री'वर दिग्विजय सिंहांचा आक्षेप, म्हणाले...

Intro:चेन्नई एयरपोर्ट पर सीआईएसएफ ने महिला हाउसकीपिंग स्टाफ को 2.4 किलो सोने के साथ पकड़कर, कस्टम डिपार्टमेंट के हवाले किया.

Body:बाहर जाती महिला स्टाफ को देखकर हुए शक..

दिल्ली से सीआईएसएफ प्रवक्ता ने बताया कि ड्यूटी दे रहे सीआईएसएफ कर्मी ने महिला स्टाफ को जल्दी जल्दी और संदिग्ध हालत में इंटरनेशनल बिल्डिंग से बाहर जाते हुए देखा. महिला पर शक होने पर सीआईएसएफ कर्मी महिला को महिला सिक्योरिटी चेक प्वाइंट पर ले गए. जहां एएसआई प्रियंका मीणा ने महिला की तलाशी ली.

100-100 ग्राम के 24 गोल्ड बार हुए बरामद..

तलाशी के दौरान महिला सीआईएसएफ कर्मी ने महिला स्टाफ के पास 100- 100 ग्राम के 24 गोल्ड बार बरामद किये, जो उसने अपनी कमर पर एक बेल्ट के सहारे छुपा रखी थी. सीआईएसएफ के अनुसार बरामद हुए गोल्ड बार की कीमत 1 करोड़ रुपए है.

किसी दूसरी महिला यात्री ने दिया था सोना..

पूछताछ के दौरान महिला स्टाफ ने बताया कि उसे यह गोल्ड बार एक महिला यात्री ने वॉशरूम के अंदर दिए थे.

Conclusion:किया कस्टम डिपार्टमेंट के हवाले..

सीआईएसएफ ने मामले की सूचना कस्टम डिपार्टमेंट को दी, जिसके बाद सीआईएसएफ ने महिला हाउसकीपिंग स्टाफ और बरामद हुए सोने को कस्टम डिपार्टमेंट के हवाले कर दिया. वही कस्टम डिपार्टमेंट अभी भी महिला स्टाफ से पूछताछ कर रही है.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.