ETV Bharat / bharat

नागेश्वर राव दोषी, एक लाखाच्या दंडासह दिवसभर न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा

सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले,'नागेश्वर राव यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे. यासाठी त्यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. तसेच, त्यांना न्यायालयाची वेळ संपेपर्यंत दिवसभर न्यायालयातील कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा देण्यात येत आहे.'

नागेश्वर राव
author img

By

Published : Feb 12, 2019, 1:10 PM IST

Updated : Feb 12, 2019, 3:53 PM IST

नवी दिल्ली - बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाचे तपास अधिकारी ए. के. शर्मा यांची तडकाफडकी बदली केल्याप्रकरणी सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव दोषी असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

'नागेश्वर राव यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे. यासाठी त्यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. तसेच, त्यांना न्यायालयाची वेळ संपेपर्यंत दिवसभर न्यायालयातील कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा देण्यात येत आहे,' असा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीस बजावली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी न्यायालयाची लिखित स्वरूपात माफी मागितली होती.

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Feb 12, 2019, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.