ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन' - अंबिकापूर गार्बेज कॅफे

रंगीत पॉलिथीन सिमेंट कारखान्यांना विकले जाते. तर, पारदर्शक पॉलिथीनचे प्लास्टिकचे गोळे बनवून ते विविध कामांसाठी विकले जातात. यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर होऊन पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. तसेच, अनेक महिलांना रोजगारही मिळाला आहे. नगरपालिकेने स्वतःहून पुढाकार घेत अनोखी संकल्पना राबवत गार्बेज कॅफेची सुरुवात केली आहे.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक
नो टू सिंगल यूज प्लास्टिक
author img

By

Published : Dec 20, 2019, 11:57 PM IST

अंबिकापूर - महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी प्लास्टिक कचऱ्याची समस्या संपवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन काम करावे, असे म्हटले होते.

अनेकांनी या दिशेने काम करण्यास सुरुवात केली आहे. यात छत्तीसगडच्या अंबिकापूरचाही समावेश आहे. येथील नगरपालिकेने दारोदारी कचरा संकलन योजना सुरू केली आहे. त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी 2014 पासून प्रयास सुरू केले होते. त्यांचे 'घनकचरा व्यवस्थापन मॉडेल' इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. नगरपालिकेद्वारे या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. यानंतर ते संबंधित उद्योगांना पुनर्वापरासाठी विकले जाते.

अंबिकापूरचे महापौर डॉ. अजय तिर्की यांनी नगरपालिकेच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या विविध मॉडेलविषयी अधिक माहिती दिली.

रंगीत पॉलिथीन सिमेंट कारखान्यांना विकले जाते. तर, पारदर्शक पॉलिथीनचे प्लास्टिकचे गोळे बनवून ते विविध कामांसाठी विकले जातात. यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर होऊन पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. तसेच, अनेक महिलांना रोजगारही मिळाला आहे. नगरपालिकेने स्वतःहून पुढाकार घेत अनोखी संकल्पना राबवत गार्बेज कॅफेची सुरुवात केली आहे. हा कॅफे ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आला. याविषयी स्वच्छ भारत मिशनचे प्रभारी रितेश सैनी यांनी माहिती दिली.

आज देशभरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी जागरूकता केली जात आहे. मात्र, यासाठी कोणताही ठोस कायदा बनवण्यात आलेला नाही. मात्र, अंबिकापूरप्रमाणे इतर शहरांमध्ये विविध उपाययोजना करणे शक्य आहे. यामुळे प्लास्टिकविषयी जागृती होऊन त्याचा वापर कमी होण्याची आशा निर्माण होत आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Intro:Body:

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन'

अंबिकापूर - महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी प्लास्टिक कचऱ्याची समस्या संपवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन काम करावे, असे म्हटले होते.

अनेकांनी या दिशेने काम करण्यास सुरुवात केली आहे. यात छत्तीसगडच्या अंबिकापूरचाही समावेश आहे. येथील नगरपालिकेने दारोदारी कचरा संकलन योजना सुरू केली आहे. त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी 2014 पासून प्रयास सुरू केले होते. त्यांचे 'घनकचरा व्यवस्थापन मॉडेल' इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. नगरपालिकेद्वारे या कचऱयाचे वर्गीकरण केले जाते. यानंतर ते संबंधित उद्योगांना पुनर्वापरासाठी विकले जाते.

अंबिकापूरचे महापौर डॉ. अजय तिर्की यांनी नगरपालिकेच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या विविध मॉडेलविषयी अधिक माहिती दिली.

रंगीन पॉलिथीन सीमेंट कारखान्यांना विकले जाते. तर, पारदर्शक पॉलिथीनचे प्लास्टिकचे गोळे बनवून ते विविध कामांसाठी विकले जातात. यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर होऊन पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. तसेच, अनेक महिलांना रोजगारही मिळाला आहे. नगरपालिकेने स्वतःहून पुढाकार घेत अनोखी संकल्पना राबवत गार्बेज कॅफेची सुरुवात केली आहे. हा कॅफे ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आला. याविषयी स्वच्छ भारत मिशनचे प्रभारी रितेश सैनी यांनी माहिती दिली.

आज देशभरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी जागरूकता केली जात आहे. मात्र, यासाठी कोणताही ठोस कायदा बनवण्यात आलेला नाही. मात्र, अंबिकापूरप्रमाणे इतर शहरांमध्ये विविध उपाययोजना करणे शक्य आहे. यामुळे प्लास्टिकविषयी जागृती होऊन त्याचा वापर कमी होण्याची आशा निर्माण होत आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.