ETV Bharat / bharat

गुजरातमधील नर्मदा येथे कारला भीषण अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद - अशोक कुमार वाडीलाल अपघात

कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार हवेत उडाली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीने सात ते आठ वेळा पलटी घेतली होती. अपघाताचे दृश्य जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

गुजरातमधील नर्मदा येथे कारला भीषण अपघात
author img

By

Published : Oct 16, 2019, 3:48 AM IST

अहमदाबाद - गुजरातमधील नर्मदा येथे महाराष्ट्रातील एका कुटुंबाच्या कारला अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीने सात ते आठ वेळा पलटी घेतली होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

गुजरातमधील नर्मदा येथे कारला भीषण अपघात

हेही वाचा - दोन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ट्रक ड्रायव्हर जागीच ठार; एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती

पनवेल येथील अशोक कुमार वाडीलाल हे आपल्या कुटुंबासह 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी जात होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार हवेत उडाली. अपघाताचे दृश्य जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Intro:Body:

road accident in narmada

રાજપીપળા નજીક કુંવરપરા પાસે આવેલ રુદ્રાક્ષ પેટ્રોલ પમ્પની ઘટના

પેટ્રોલ પમ્પની સામે ફોરવહીલ ગાડીનો ગમખ્વાર અકસ્માત

મહારાષ્ટ્રનો પરિવાર સ્ટેચ્યુ ઓફ યુનિટી જોવા જતો હતો

હાઇવે પર બીજી ગાડી રોંગ સાઈડ પરથી અંદર આવતા ફૂલ ઝડપે આવતી ગાડીના ડ્રાઇવરે સ્ટેરિંગ પર કાબુ ગુમાયો

પેટ્રોલ પમ્પના ડિવાઈડર પર ચડી જતા ગાડીએ હવામાં છલાંગ લગાવીને ચાર પાંચ પલટી મારી

ગાડીમાં બે જેન્સ બે મહિલાઓ સહિત તેમની 10 વર્ષની એક દીકરી પણ હતી

એક મહિલા અને એક જેન્સ ને ગંભીર ઇજા

પેટ્રોલ પમ્પના મેનેજર અને તેમના સ્ટાફે 108 બોલાવી રાજપીપળા સિવિલમાં તેઓને મોકલ્યા

પોલીસ ઇન્વેસ્ટિગેશન ચાલુ છે..

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.