लखनौ - लखनौच्या एका न्यायालयात बॉम्ब हल्ला झाला आहे. यामध्ये सहसचिवांसह काही वकील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. लखनौ बार असोसिएशनच्या सहसचिवांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात सहसचिव संजीव लोधी जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..