ETV Bharat / bharat

पर्रीकरांच्या निधनामुळे बॉलिवूडकरांमध्येही शोककळा, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली!

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा, परेश रावल, लता मंगेशकर,किरण खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊटवर पर्रीकरांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकिय क्षेत्रात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे या कलाकारांनी म्हटले आहे.

पर्रीकरांच्या निधनामुळे बॉलिवूडकरांमध्येही शोककळा
author img

By

Published : Mar 17, 2019, 10:09 PM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर प्रचंड अफवा पसरल्या होत्या. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकर गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. राजकिय स्तरातून त्यांच्यावर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. बॉलिवूडच्याही अनेक कलाकारांनी पर्रीकरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा, परेश रावल, लता मंगेशकर,किरण खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊटवर पर्रीकरांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकिय क्षेत्रात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे या कलाकारांनी म्हटले आहे.

  • Saddened by the demise of Shri Manohar Parrikar Saab . An honest decisive and forthright man . Had a good fortune of interacting with him . We have lost a gem . Aum Shanti.

    — Chowkidar Paresh Rawal (@SirPareshRawal) March 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

परेश रावल यांनी ट्विट केले आहे, की 'मनोहर पर्रीकर हे एक निर्णायक आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व होते. त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या रूपातील एक अनमोल रत्न हरवले'.
लता मंगेशकर यांनी देखील मनोहर पर्रीकरांच्या जाण्याचे दु:ख व्यक्त केले आहे. देशाने एक प्रामाणिक नेता गमावला, असे ट्विट त्यांनी केले आहे.

  • Goa ke Mukhya Mantri Manohar Parrikar ji ke nidhan ki vaarta sunkar mujhe bahut dukh hua,unke aur hamare bahut acche sambandh the.Unke jaane se hamare desh ki bahut haani hui hai,ek atyant saccha insaan aur neta desh ne kho diya hai. Ishwar unki aatma ko shanti pradan kare.

    — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रणदीप हुडानेही ट्विट केले आहे, की 'सर्वांसमोर प्रामाणिकतेचे उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर यांनी सॅल्यूट'.

  • Man of few words,simple,epitome of integrity&efficiency,a straight shooter,defence minister,3 time chief minister of Goa,away from the trappings of a person in power,IITian,well mannered,a true servant of the nation, an example to follow for one and all.. Salute #ManoharParrikar pic.twitter.com/geIG1dA0vz

    — Randeep Hooda (@RandeepHooda) March 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

किरण खेर यांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

  • It is with a very heavy heart that I bid goodbye to one of the greatest leaders of we have seen in India. Rest in peace Mr #Parrikar. You will be remembered by one and all for your sincerity towards the nation! pic.twitter.com/QsXCgxjJ6U

    — Chowkidar Kirron Kher (@KirronKherBJP) March 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मनोहर पर्रीकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते गोव्याचे मुख्यमंत्री हा प्रवास मोठा आहे. केंद्रातील संरक्षण मंत्रालयाचा पदभारही पर्रीकर यांना काही काळ सांभाळला. ३ वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गोव्यात पाठविण्यात आले होते.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.