ETV Bharat / bharat

अलविदा इरफान....दमदार कलाकाराच्या मृत्यूने बॉलिवूड हळहळले

आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही नाव कमावलेल्या इरफान खान यांचे आज निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

irfhan khan
इरफान खान
author img

By

Published : Apr 29, 2020, 1:45 PM IST

Updated : Apr 29, 2020, 4:45 PM IST

हैदराबाद - आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही नाव कमावलेल्या इरफान खान यांचे आज निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर इरफानने कर्करोगावरही मात केली होती. लंडनमध्ये उपचार झाल्यानंतर इरफान सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात परतला होता.

त्यांच्या निधनाने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधूनही इरफान खान यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोनाली कुलकर्णी

इरफान खान यांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुख: झाले असून धक्का बसला आहे. एका प्रतिभेचा अंत झाला आहे.

  • Extremely shocked and saddened to hear about dear Irrfan Khan..! End of brilliance and ease..! Times have gone by to believe that there’s no cure to any disease..We deserved you a lot more ❤️
    RIP 💕🙏 #IrrfanKhan

    — sonalikulkarni (@sonalikulkarni) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुजित सरकार

माझ्या प्रिय मित्रा, तु लढला, लढला आणि लढला. मला तुझा कायम अभिमान राहील. आपण पुन्हा भेटू.

  • My dear friend Irfaan. You fought and fought and fought. I will always be proud of you.. we shall meet again.. condolences to Sutapa and Babil.. you too fought, Sutapa you gave everything possible in this fight. Peace and Om shanti. Irfaan Khan salute.

    — Shoojit Sircar (@ShoojitSircar) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महेश बाबू

इरफान खान यांच्या अकाली निधनाने खुप दुख: झाले. एक प्रतिभावंत अभिनेता लवकर गेला. तुमची आम्हाला खुप आठवण येईल.

  • Deeply saddened by the news of #IrrfanKhan's untimely demise. A brilliant actor gone too soon. He will be truly missed... My heartfelt condolences to his family and loved ones. RIP 🙏🏻

    — Mahesh Babu (@urstrulyMahesh) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टायगर श्रॉफ

इरफान खान यांचे अकाली निधनाने दुख: झाले.

  • Saddened by the untimely passing of #IrrfanKhan sir🙏 condolences to the family🙏🙏 gone too soon.

    — Tiger Shroff (@iTIGERSHROFF) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राकेश रोशन

असामान्य प्रतिभावंत असलेल्या इरफान खान यांच्या निधनाने दुख: झाले. जागतिक चित्रपटसृष्टीला त्यांची कमतरता भासेल.

  • Very saddened to hear about #IrrfanKhan an extraordinary talent who contributed to the world cinema will be missed. All strength to the family RIP🙏

    — Rakesh Roshan (@RakeshRoshan_N) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मिथिला पालकर

कोलिन ट्रिवोरो

हॉलिवूडमधील ज्यूरासिक पार्क चित्रपटाचे दिगदर्शक कोलिन ट्रिवोरो यांनीही इरफान खान यांच्या निधनानंतर दुख: व्यक्त केले आहे. स्वत:च्या आजूबाजूला असणाऱ्या जगात इराफान खान यांनी सुंदरता शोधली.

  • Deeply sad to have lost #IrrfanKhan. A thoughtful man who found beauty in the world around him, even in pain. In our last correspondence, he asked me to remember “the wonderful aspects of our existence” in the darkest of days. Here he is, laughing. pic.twitter.com/8eAsSOO9Ie

    — Colin Trevorrow (@colintrevorrow) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Apr 29, 2020, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.