ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातील शरयू नदीत बोट उलटली; १९ जण बेपत्ता, एक मृतदेह हाती - नाव उलटली

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात शरयू नदीमध्ये बोट उलटल्याची घटना घडली आहे. बोटीतील १९ जण बेपत्ता असल्याची माहिती हाती येत आहे.

rep image
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jan 21, 2020, 1:43 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात शरयू नदीमध्ये बोट उलटल्याची घटना घडली आहे. बोटीतील १९ जण बेपत्ता असल्याची माहिती हाती येत आहे. एक मृतदेह हाती आला असून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.

बोटीमध्ये एकून २० ते २५ जण असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य हाती घेतले आहे. उमरीबेगमगंज पोलीस क्षेत्रातील ऐली परसौली गावाजवळ ही घटना घडली.

बातमीमध्ये वापरलेले छायाचित्र प्रतिकात्मक आहे.

Intro:Body:

उत्तरप्रदेशातील शरयू नदीमध्ये बोट उलटली, १९ जण बेपत्ता

लखनौ - उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यात शरयू नदीमध्ये बोट उलटल्याची घटना घडली आहे. बोटीतील १९ जण बेपत्ता असल्याची माहिती हाती येत आहे. एक मृतदेह हाती आला असून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.

बोटीमध्ये एकून २० ते २५ जण असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य हाती घेतले आहे. उमरीबेगमगंज पोलीस क्षेत्रातील ऐली परसौली गावाजवळ ही घटना घडली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.