ETV Bharat / bharat

कपिल मिश्रांच्या पक्ष प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; आंदोलन करून जाळला पुतळा - पंतप्रधान मोदी

आम आदमी पार्टीचे बंडखोर नेते कपिल मिश्रा यांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध आहे. कपिल मिश्रांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

कपिल मिश्रांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; आंदोलन करत जाळला पुतळा
author img

By

Published : Aug 18, 2019, 5:13 PM IST

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे बंडखोर नेते कपिल मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांनीच विरोध दर्शवला आहे. मिश्रा यांच्या करावल नगर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला आहे.

कपिल मिश्रांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना कपिल मिश्रांना पक्षात सामिल करून घेतले आहे. मात्र, जो माणुस कालपर्यंत भाजप, आरएसएसला वाईट बोलत होता, त्याला पक्षात प्रवेश दिलाच कसा? असा प्रश्न भाजप कार्यकर्ते करत आहेत.

मोदींबद्दल वापरले होते अपशब्द
कपिल मिश्रांनी पंतप्रधान मोदींना शिवी दिली होती, संघप्रमुख मोहन भागवत यांना ते आयएसआयचा एजंट म्हणाले होते. तसेच दिल्ली विधानसभेत अमित शहांना अपशब्द वापरले होते. या सर्व कारणांमुळे भाजप कार्यकर्ते संतप्त आहेत. कपिल मिश्रांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली आहेत.

Intro:Body:

https://www.etvbharat.com/hindi/delhi/city/delhi/protest-against-kapil-mishra-in-bjp-as-soon-as-joining-burnt-effigies/dl20190818094115062

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.