ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जींनी मोदींच्या शपथविधीला येण्याची गरज नाही - मनोज तिवारी

'ममता बॅनर्जींनी मोदींच्या शपथविधीला येऊच नये. ममतांनी लोकशाहीमध्ये हिंसा आणि खून-खराबा केला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हे केले आहे, त्या अशा सभेत सर्वांच्या डोळ्याला डोळा भिडवूच शकत नाहीत,' असे तिवारी यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी, मनोज तिवारी
author img

By

Published : May 30, 2019, 12:46 PM IST

नवी दिल्ली - 'ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याची काहीही गरज नाही,' असे भाजप खासदार मनोज तिवारी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जींनी मोदींच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान पदाच्या शपथविधीस उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी ट्विट करत या सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार दिला होता. तसेच, यासाठी त्यांनी मोदींचा खोटारडेपणा कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

'ममता बॅनर्जींनी मोदींच्या शपथविधीला येऊच नये. ममतांनी लोकशाहीमध्ये हिंसा आणि खून-खराबा केला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हे केले आहे, त्या अशा सभेत सर्वांच्या डोळ्याला डोळा भिडवूच शकत नाहीत,' असे तिवारी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान पदाच्या शपथविधीसारख्या लोकशाही उत्सवाचा भाजप राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. 'लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ५४ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. त्या हत्या राजकीय हिंसेतून झाल्याचा आरोप भाजपने केल्याचे मला माध्यमांच्या अहवालातून कळले. मात्र, हे आरोप खोटे आहेत. शिवाय भाजपतर्फे शपथविधी सोहळ्यास त्या हत्या झालेल्या ५४ जणांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. भाजप या हत्यांना राजकीय वळण देत आहे. पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा लोकशाहीतील सुंदर घटक आहे. मात्र, एखादा पक्ष त्यांच्या हितासाठी या सोहळ्याचा वापर करत असेल तर ते दु:खद आहे,' असे या सोहळ्याला उपस्थित न राहण्यामागचे कारण ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

यानंतर ममता यांनी पश्चिम बंगालमध्ये इतका रक्तपात घडवून आणला आहे की, त्यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला येऊच नये, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

----------

BJP MP Manoj Tiwari on West Bengal CM Mamata Banerjee not attending PM Modi's oath ceremony today: Unko aana bhi nahi chahiye. Jaise unhone loktantra mein hinsa karke khoon-kharaba kiya...unke pass nazar kahan hai ki aisi sabha mein baith kar logon se nazar milayen.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.