कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर भाष्य करताना म्हटले, की ते भाजप पक्षाचे वास्तविक गुरू आहेत. नव्या नेत्यांची फळी आल्यामुळे पक्षाचे लोक जुने दिवस विसरले असतील मात्र जुने ते सोने असते. अडवाणी यांना पक्षाने जी वागणूक दिली आहे ती अपमानास्पद आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. पक्षाला कदाचित हे पटणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
West Bengal CM Mamata Banerjee: Lal Krishna Advani was the actual mentor of BJP. They have forgotten old days because of the new crop of leaders. But old is gold. It's an insult to him. But this is my opinion, they may not agree with it. pic.twitter.com/1aw01k5YWF
— ANI (@ANI) March 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">West Bengal CM Mamata Banerjee: Lal Krishna Advani was the actual mentor of BJP. They have forgotten old days because of the new crop of leaders. But old is gold. It's an insult to him. But this is my opinion, they may not agree with it. pic.twitter.com/1aw01k5YWF
— ANI (@ANI) March 26, 2019West Bengal CM Mamata Banerjee: Lal Krishna Advani was the actual mentor of BJP. They have forgotten old days because of the new crop of leaders. But old is gold. It's an insult to him. But this is my opinion, they may not agree with it. pic.twitter.com/1aw01k5YWF
— ANI (@ANI) March 26, 2019
भाजपने आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. उत्तर प्रदेशसाठी ही यादी जाहीर करण्यात आली. ज्येष्ठ नेते अडवाणी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा भाजपने झटका दिला आहे. त्याचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे.
या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज आदींचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, मनेका गांधी यांनाही यादीतून डच्चू देण्यात आला आहे. मुरली मनोहर जोशी यांनी यावर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.