ETV Bharat / bharat

गांधीजींचा मारेकरी गोडसेला देशभक्त म्हटल्यावरून साध्वींवर खटला दाखल - साध्वी प्रज्ञा ने गोडसे को देशभक्त बताया

तक्रारकर्ते एम राजू यांनी साध्वींचे वक्तव्य देशवासियांच्या मनात तेढ निर्माण करणारे आहे, असे म्हटले आहे. भाजपने लवकरात लवकर साध्वींना सर्व पदांवरून हटवावे, अशी मागणी केली आहे. साध्वींना खासदारकीचाही राजीनामा देण्यास सांगावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

साध्वींवर खटला दाखल
साध्वींवर खटला दाखल
author img

By

Published : Nov 29, 2019, 5:31 PM IST

मुजफ्फरपूर - बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात मुख्य न्यायिक दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयात खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरविरोधात खटला दाखल झाला आहे. भोपाळमधून भाजपच्या खासदार असलेल्या साध्वींनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. या कारणाने मुझफ्फरपूर येथील राजू नय्यर यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

गांधीजींचा मारेकरी गोडसेला देशभक्त म्हटल्यावरून साध्वींवर खटला दाखल

साध्वींच्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. शुक्रवारी राजू नय्यर यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली. प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यामुळे सर्व देशवासियांना मोठा धक्का बसला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या

तक्रारकर्ते एम राजू यांनी साध्वींचे वक्तव्य देशवासियांच्या मनात तेढ निर्माण करणारे आहे, असे म्हटले आहे. यामुळे आपण ही तक्रार दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपने लवकरात लवकर साध्वींना सर्व पदांवरून हटवावे, अशी मागणी केली आहे. साध्वींना खासदारकीचाही राजीनामा देण्यास सांगावे, असे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाने हा खटला दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 डिसेंबर 2019 ला होईल.

Intro:मुज़फ़्फ़रपुर सीजीएम कोर्ट में साध्वी प्रज्ञा के खिलाफ परिवाद दायर किया गया है.परिवाद सामाजिक कार्यकर्ता एम.राजू नैययर ने दायर किया है.Body:सामाजिक कार्यकर्ता एम.राजू नैययर ने बताया कि 26 नवंबर 2019 को विभिन्न चैनलो पर दिखाया गया कि सदन में साध्वी प्रज्ञा राष्ट्रपिता महात्मा गांधी के हत्यारे नाथू राम गोडसे को देशभक्त बताया.इस व्यक्तवाणी से एम राजू नैययर को भारी आघात लगा है.साथ ही पूरे देशवासियो को इस तरह के बात से आघात लगा है.साध्वी प्रज्ञा का बयान देश को खंडित करने जैसा है.कहा कि यथाशीघ्र बीजेपी साध्वी प्रज्ञा को बर्खास्त करें.साथ ही सांसद पद से हटाया जाए.अगर बीजेपी ऐसा नही करती है तो जनता सड़क पर आएगी और आंदोलन करेगी
.बाइट एम राजू नैयर परिवादी Conclusion:कोर्ट के द्वारा परिवाद को स्वीकार कर लिया गया है.सुनवाई की अगली तारीख 12 दिसम्बर 2019 को रखी गई है.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.