ETV Bharat / bharat

ऑटो रिक्षा अपघातानंतर फसली नाल्यात, ८ जण थोडक्यात बचावले

नोएडामध्ये प्रवाशांनी भरलेल्या ऑटोला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर ऑटो नाल्यामध्ये जाऊन पडला.

author img

By

Published : Sep 15, 2019, 2:42 PM IST

नवी दिल्ली - नोएडामध्ये ऑटो रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर ऑटो नाल्यामध्ये जाऊन पडला. ऑटो नाल्यात पडल्यानंतर सर्व प्रवासी गाळामध्ये अडकले होते. मात्र, ऑटोमधील आठही प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. ऑटो लेबर चौकातून मामूराकडे जात असताना हा अपघात झाला.

अज्ञात वाहनाने टक्कर दिल्यानंतर ऑटो नाल्यात पडला होता. त्यामुळे आसपासच्या लोकांनी तत्काळ नाल्याकडे धाव घेतली. ऑटोमध्ये एकून ८ प्रवासी होते. नाल्यामध्ये गाळ असल्याने प्रवासी गाळात खोलवर अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. क्रेनने ऑटो नाल्यातून बाहेर काढण्यात आला.

गाळामध्ये कोणी अडकले आहे का? याचाही शोध घेण्यात आला. ही अत्यंत गंभीर अपघात होता, असे पोलिसांनी सांगितले. ज्या अज्ञात वाहनाने ऑटोला धडक दिली त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Intro:Body:

२०११ मध्ये ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला. तसेच इसिस या दहशतवादी संघटनेचा उदय झाल्याने अल कायदा संघटना कमकुवत झाली होती. मात्र, अलिकडच्या काळात अल कायदा पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न हमजा करत होता. जगभरातील अनेक प्रादेशिक दहशतवादी संघटनांशी अल कायदा हात मिळत होती. तशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिली होती. अल कायदाची महत्त्वकांक्षा वाढत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.