ETV Bharat / bharat

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक

author img

By

Published : Aug 18, 2019, 8:54 PM IST

Updated : Aug 18, 2019, 11:09 PM IST

ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

अरुण जेटलीं

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील जेटली यांची एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेतली. जेटली यांची नाजूक प्रकृती पाहून शनिवारी डॉक्टरांनी त्यांना वेंटिलेटरवरुन ईसीएमओवर शिफ्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जेटली यांच्या प्रकृतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे ९ ऑगस्टला सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Intro:Body:

new zealand beat india in hockey olympic test event

Conclusion:
Last Updated : Aug 18, 2019, 11:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.