ETV Bharat / bharat

वंदे भारत मोहिमेअंतर्गत 870 चार्टर्ड विमानांमधून 2 लाख प्रवाशी भारतात दाखल

author img

By

Published : Jun 16, 2020, 9:05 AM IST

लॉकडाउन काळामध्ये परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक आणि इतरांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत' मोहिम आखली होती.

vande bharat mission
वंदे भारत मोहिमेअंतर्गत 870 चार्टर्ड विमानांमधून 2 लाख प्रवाशी भारतात दाखल

नवी दिल्ली - नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) सांगितलेल्या माहितीनुसार 'वंदे भारत' मोहिमेअंतर्गत 870 चार्टर्ड विमानांमधून 2 लाख भारतीय प्रवाशांना भारतामध्ये आणण्यात आले. लॉकडाउन काळामध्ये परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक आणि इतरांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत' मोहिम आखली होती. या मोहिमे अंतर्गत तब्बल २ लाख भारतीय मायदेशी परतले आहेत.

  • In addition to facilitating the Vande Bharat Mission, DGCA granted permission to around 870 chartered flights, transporting around 2 lakh passengers, both inbound & outbound. Several Airlines helped in the humanitarian mission of taking stranded people to their destinations.

    — DGCA (@DGCAIndia) June 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डीजीसीएने सोमवारी ट्वीटर खात्यावरून विविध उड्डानासंबंधी माहिती दिली. कतार एअरवेज-81, केएलएम डच-68, कुवेत एअर- 41, ब्रिटीश एअरवेज-39, फ्लाय दुबई-38, एअर फ्रान्स-32, जझिरा-30, एअर अरेबिया-20, गल्फ एअर-19, श्रीलंकन-19, बिमान बंगलादेश-15, कोरियन एअर-14, सौदिया-13, एअर निप्पोन-12 या महत्त्वाच्या विमानांचा या मोहिमेमध्ये सहभाग होता.

  • Major airlines including Qatar Airways-81, KLM Dutch-68, Kuwait Air-41, British Airways-39, FlyDubai-38, Air France-32, Jazeera-30, Air Arabia-20, Gulf Air-19, Sri Lankan-19, Biman Bangladesh-15, Korean Air-14, Delta-13, Saudia-13 & Air Nippon-12 took part in the operations.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.