ETV Bharat / bharat

राजस्थान : बाडमेर येथील अपघातात बीएसएफचे 9 जवान जखमी - बीएसएफ जवानांच्या वाहनाला अपघात

शनिवारी सकाळी अहमदाबादहून बाडमेरमार्गे जैसलमेरला जाणारी खासगी बस आणि बीएसएफचा ट्रक यांच्यात शहरातील तिलकनगरजवळ जोरदार धडक झाली. यात एकूण 12 जण जखमी झाले. यात बीएसएफच्या ९ जवानांचा समावेश आहे.

अपघातात बीएसएफचे 9 जवान जखमी
author img

By

Published : Nov 16, 2019, 2:24 PM IST

बाडमेर - राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यात शनिवारी सकाळी बीएसएफ जवानांना घेऊन जाणारा ट्रक आणि एका खासगी बसदरम्यान जोरदार धडक झाली. यामध्ये 9 बीएसएफ जवानांसह 12 जण जखमी झाले. जखमींना बाडमेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दोन गंभीररीत्या जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यापैकी एकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

अपघातात बीएसएफचे 9 जवान जखमी

शनिवारी सकाळी अहमदाबादहून बाडमेरमार्गे जैसलमेरला जाणारी खासगी बस आणि बीएसएफचा ट्रक यांच्यात शहरातील तिलकनगरजवळ जोरदार धडक झाली. यात एकूण 12 जण जखमी झाले. यात बीएसएफच्या ९ जवानांचा समावेश आहे.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये आता उर्दू नव्हे; तर, हिंदी होणार व्यवहाराची भाषा

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घडनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली. या अपघाताविषयी अधिक चौकशी सुरू आहे.

Intro:बाड़मेर

सेना के ट्रक और निजी बस में भिड़ंत ,एक दर्जन लोग घायल

बाड़मेर में शनिवार सुबह सेना के ट्रक और एक निजी बस में भिड़ंत हो गई जिसमें करीबन 1 दर्जन लोग घायल हो गए घायलों का बाड़मेर राजकीय अस्पताल में उपचार जारी है वही 2 को जोधपुर रेफर किया गया जिनमें से एक की हालत गंभीर बताई जा रही है

Body:मिली जानकारी के अनुसार शनिवार सुबह अहमदाबाद से बाड़मेर होते हुए जैसलमेर जा रही निजी बस और सेना के ट्रक बाड़मेर शहर के तिलक नगर के पास भिड़ंत हो गई जिसमें करीबन 1 दर्जन लोग घायल हो गए घायलों का बाड़मेर की राजकीय अस्पताल में उपचार जारी है वहीं दो को प्राथमिक उपचार के बाद जोधपुर रेफर कर दिया गया जिनमें से एक की हालत गंभीर बताई जा रही है बताया जा रहा है कि इस हादसे में बीएसएफ के 9 जवान और तीन अन्य लोग घायल हो गए हैं

Conclusion:हादसे के बाद घायलों को बाड़मेर राजकीय अस्पताल लाया गया जहां डॉक्टरों ने तुरंत उपचार शुरू कर दिया वहीं घटना की जानकारी मिलने पर डिप्टी विजय सिंह शहर कोतवाल राम प्रताप सिंह सदर एसएचओ मूलाराम चौधरी पीएमओ डॉ बी एल मंसूरिया और बीएसएफ के आला अधिकारी मौके पर पहुंचे और घटनाक्रम की जानकारी ली पुलिस ने इस पूरे मामले को लेकर जांच शुरू कर दी है

बाईट- पदमाराम ,हेड कांस्टेबल सदर थाना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.