ETV Bharat / bharat

बिपीन रावत पहिले सरसेनाध्यक्ष; उद्या स्वीकारणार पदभार - chief of defence staff latest news

लष्करप्रमुख बिपीन रावत हे बुधवारी आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. तर रावत यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे भारताचे नवे लष्करप्रमुख असतील. सरसेनाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर रावत यांच्यावर तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल.

Army Chief Bipin Rawat
लष्करप्रमुख बिपिन रावत
author img

By

Published : Dec 31, 2019, 12:53 AM IST

Updated : Dec 31, 2019, 11:29 AM IST

नवी दिल्ली - लष्करप्रमुख बिपीन रावत यांची भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा समितीने मंगळवारी सीडीएस या पदाला मंजूरी देत रावत यांच्या नावाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरसेनाध्यक्ष म्हणजेच त्यांना 'फोर स्टार जनरल'चा मान मिळाला आहे.

  • Delhi: India’s first Chief of Defence Staff General Bipin Rawat receives his farewell Guard of Honour as the Army Chief at South Block. pic.twitter.com/bfpsdbbK1K

    — ANI (@ANI) December 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी आज (मंगळवारी) राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. तसेच आज त्यांना लष्कर प्रमुख पदासाठीचा शेवटचा 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

  • Delhi: Army Chief General Bipin Rawat who has been appointed as the first Chief of Defence Staff of the country, pays tribute at National War Memorial. pic.twitter.com/MZ6ZcOJqEz

लष्करप्रमुख बिपीन रावत हे बुधवारी आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. तर रावत यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे भारताचे नवे लष्करप्रमुख असतील. सरसेनाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर रावत यांच्यावर तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल. तसेच लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये त्यांची मोठी भूमिका राहणार आहे. तर तिन्ही दल प्रमुखांच्या वेतना इतकाच पगार सीडीएसला दिला जाईल.

हेही वाचा - नागालँडमध्ये सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा पुढील 6 महिन्यांसाठी लागू

Intro:Body:

national

Conclusion:
Last Updated : Dec 31, 2019, 11:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.