चंडीगड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) रात्री 9 वाजता देशातील जनतेला आपल्या घरातील वीजेचे दिवे 9 मिनिट बंद करुन दिवे, मेणबत्ती, बॅटरी अथवा मोबाईलचा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले आहे. यावरुन देशात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी याचा विरोध केला आहे, तर काहींनी समर्थन केले आहे. याच दरम्यान हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी एक ट्विट केले आहे.
-
इटली के लोग ताली बजाकर व मोमबत्तियां जला कर अपने देश की एकता को प्रदर्शित कर रहे परन्तु भारत मे इटली वाली के बच्चे इसका विरोध कर रहे । कोरोना के आपातकाल में भी कोरी राजनीति कर रहे ।
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">इटली के लोग ताली बजाकर व मोमबत्तियां जला कर अपने देश की एकता को प्रदर्शित कर रहे परन्तु भारत मे इटली वाली के बच्चे इसका विरोध कर रहे । कोरोना के आपातकाल में भी कोरी राजनीति कर रहे ।
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) April 5, 2020इटली के लोग ताली बजाकर व मोमबत्तियां जला कर अपने देश की एकता को प्रदर्शित कर रहे परन्तु भारत मे इटली वाली के बच्चे इसका विरोध कर रहे । कोरोना के आपातकाल में भी कोरी राजनीति कर रहे ।
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) April 5, 2020
इटलीतील लोकांनी टाळी वाजवून मेणबत्ती लावून आपल्या देशाच्या एकतेचे प्रदर्शन केले. त्याच धर्तीवर मोदींने दिवे लावण्याचे आवाहन केले, मात्र देशातील 'इटली वाली के बच्चे' याचा विरोध करत आहेत, अशा आशयाचे ट्विट हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी केले. त्यांचे ट्विट अनेक लोकांनी रिट्विट केले आहे. मात्र, नंतर लोकांचा आपापसात वाद होताना दिसत आहे.
पहा लोकांच्या विविध प्रतिक्रिया...