ETV Bharat / bharat

क्वारंटाईन सेंटरमध्ये सुविधा नसताना पुष्पवृष्टी योग्य?; अखिलेश यादव यांचा सरकारला सवाल

क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे काही महिलांनी उपोषणही केले. अशी परिस्थिती असताना पुष्पवृष्टी करणे योग्य आहे का? असे प्रकारचे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.

akhilesh-questions-showering-of-petals-on-corona-warriors

author img

By

Published : May 3, 2020, 4:25 PM IST

लखनऊ - संपूर्ण देश कोरोना विरोधातील लढाई लढत आहे. या कामात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांना लष्कराने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

  • उप्र के विभिन्न कवॉरेंटाइन सेंटर्स से बद-इंतज़ामी की ख़बरें आ रही है. कहीं इसके ख़िलाफ़ भूख हड़ताल पर बैठी महिलाओं को शासन-प्रशासन की धमकी मिली, कहीं खाने-पीने के सामान की कमी की शिकायत के बदले व्यवस्था को सुधारने का थोथा आश्वासन, ऐसे में हवाई जहाज से पुष्प वर्षा का क्या औचित्य? pic.twitter.com/w7uvtSN9ht

    — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा- COVID-19: महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, सर्वोच्च न्यायालयात जनहितयाचिका

क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे काही महिलांनी उपोषणही केले. अशी परिस्थिती असताना पुष्पवृष्टी करणे योग्य आहे का? असे प्रकारचे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.