ETV Bharat / bharat

ओवेसींचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले... 'आजचा गोडसे गांधीचा भारत संपवतोय'

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे.

ओवेसींचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले... 'आजचा गोडसे गांधीचा भारत संपवतोय'
author img

By

Published : Oct 3, 2019, 2:25 PM IST

Updated : Oct 3, 2019, 3:19 PM IST

औरंगाबाद - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. सध्याचा गोडसे गांधींचा भारत संपवत आहे, असे त्यांनी भाजपचे नाव घेता म्हटले. औरंगाबाद येथील एका प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

ओवेसींचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले... 'आजचा गोडसे गांधीचा भारत संपवतोय'

हेही वाचा - दिल्ली ते वैष्णवदेवी धावणार वंदे भारत एक्सप्रेस, अमित शहांनी दाखवला हिरवा झेंडा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे आज देशभरात त्यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत. मॉब लिंचींगमध्ये झारखंड येथे तरबेज अन्सारीची हत्या करणारेही नथुराम गोडसे यांचे वंशज होते. गांधीजींची विचारधारा समजून घ्या. हिंदू-मुस्लिमांच्या एकतेसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले, जे गांधींना माननारे आहेत. त्यांनी आपल्या देशाला वाचवावे, असे ओवेसी म्हणाले.

हेही वाचा - नवरात्रीत काश्मीरवासीयांना मोदींची भेट, आता सोळाशे रुपयांत होणार वैष्णवदेवी यात्रा

ओवेसी यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीचा औरंगाबाद जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडला. पैठण येथील सभा संपल्यावर त्यांनी सायंकाळी आमखास मैदानावरील सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह विधानसभेचे उमेदवार अरुण बोर्डे, सिद्दिकी डॉक्टर गफार जावेद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Intro: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे हेच आज देशभरात त्यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत मोब लिंचींग मध्ये झारखंड येथे तरबेज अन्सारी ची हत्या करणारेही नथुराम गोडसे यांचे वंशज होते असा हल्ला मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आमखास मैदान वरील जाहीर सभेत चढविला गांधीजी विचारधारा समजून घ्या हिंदू मुस्लिमांच्या एकतेसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले असेही ओवैसी यांनी नमूद केले आहे

Body:ओवैसी यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीचा औरंगाबाद जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडला पैठण येथील सभा संपल्यावर त्यांनी सायंकाळी आमखास मैदानावरील सभेला संबोधित केले यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह विधानसभेचे उमेदवार अरुण बोर्डे सिद्दिकी डॉक्टर गफार जावेद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती तब्बल 42 यांनी मार्गदर्शन केले महात्मा गांधी यांनी हत्येपूर्वी आमरण उपोषण सुरु केले होते खाजा कुतुबुद्दीन बख्तियार यांची दर्गाह पुन्हा बांधावी मुस्लिम मुस्लिम वरील होणारे अत्याचार थांबावेत अशी त्यांची मागणी होती त्यांची हत्या गोडसेंनी गेली गोडसे यांची विचारधारा जपणारा यांच्या तोंडी आज गांधीचे नाव शोभत नाही गांधीजी विचारधारा अगोदर समजून घ्या गोडसेच्या विचारांमुळेच झारखंडमध्ये निष्पाप तरबेज अन्सारी ची हत्या झाली हत्या करणारे गोडसे चे वंशज आहे भाजप आरएसएस वर चौफेर टीका करीत एक नवीन भारत निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले

Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.