भोपाळ - मध्यप्रदेशातील विदीशा जिल्ह्यात भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. भोपाळवरून सागर जिल्ह्याकडे येथे जात असताना महामार्ग क्रमांक १४६ वर हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
सोमवारी रात्री ग्यारसपूर जवळील अटारी खेजडा येथे महामार्गावरील उभ्या ट्रॉलीला कार भरधाव वेगात जाऊन धडकली. ट्रॉलीला जोरदार धडक दिल्यानंतर कार अपघातग्रस्त झाली. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त कारचा क्रमांक एमपी १५ सीबी ७९९० आहे.
मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिकांनी पोलिसांनाही अपघाताची माहिती दिली. तोपर्यंत स्थानिक नागरिकांना जखमींना जवळील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मध्यप्रदेश : भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
मध्यप्रदेशातील विदीशा जिल्ह्यात भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Conclusion: