ETV Bharat / bharat

'काश्मिरमधील दहशतवादाचे मूळ हे १९६० सालच्या घटनांमध्ये; मुफ्ती-अब्दुल्लांचे अस्तित्व आता संपले आहे'

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, हे जम्मू आणि काश्मिरमधील आपल्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिणार आहेत. तसेच, कलम ३७० हटवले जाऊन, दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार होण्याबाबतही यामध्ये ते लिहिणार आहेत. काश्मिरमधील दहशतवादाबाबत बोलताना ते म्हणाले, की याची मुळे ही १९६०च्या राजकीय घडामोडींमध्ये आहेत. खासकरून तत्कालीन नेत्यांच्या चुकांमध्ये.

Abdullahs, Muftis no more relevant in J&K: Ex-Governor Malik
'काश्मिरमधील दहशतवादाचे मूळ हे १९६० सालच्या घटनांमध्ये; मुफ्ती-अब्दुल्लांचे अस्तित्व आता संपले आहे'
author img

By

Published : Dec 27, 2019, 10:42 AM IST

पणजी - गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, हे जम्मू आणि काश्मिरमधील आपल्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिणार आहेत. तसेच, कलम ३७० हटवले जाऊन, दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार होण्याबाबतही यामध्ये ते लिहिणार आहेत. ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ यादरम्यान ते दिल्लीचे राज्यपाल होते.

एका स्थानिक वाहिनीला याबाबत दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की जम्मू आणि काश्मिरमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये एकाही मौलवी, प्राध्यापक, अधिकारी वा राजकारण्याच्या मुलाचा मृत्यू झाला नाही. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात होती. ते पुढे म्हणाले, की फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती या नेत्यांच्या विचारांचे जम्मू आणि काश्मिरमध्ये अस्तित्व उरले नाही.

जम्मू आणि काश्मिरमध्ये परिस्थिती हळूहळू सामान्य होईल. बुधवारीच तेथून सात हजार जवानांना हटवण्यात आले. दुकाने हळूहळू उघडत आहेत, व्यापार सुरू होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

काश्मिरमधील दहशतवादाबाबत बोलताना ते म्हणाले, की याची मुळे ही १९६०च्या राजकीय घडामोडींमध्ये आहेत. खासकरून तत्कालीन नेत्यांच्या चुकांमध्ये. दिल्लीतीन नेत्यांची चूक ही होती, की त्यांनी फसव्या मार्गाने सरकार बदलले. एका निवडणुकीमध्ये सर्व फॉर्म हे रद्द करण्यात आले, आणि ठराविक उमेदवारांना जिंकवण्यात आले. अशा घटनांमध्येच दहशतवादाचे मूळ असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा : 'काँग्रेस, ओवेसी, तुकडे तुकडे गँग देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छिते'

Intro:Body:

Panaji, Dec 26 (IANS) Goa Governor Satya Pal Malik plans to write a book on his experiences as the Jammu and Kashmir Governor, when the central government abrogated Article 370 and bifurcated the state into two Union territories of Jammu & Kashmir, and Ladakh.

In an interview to a local cable channel on Thursday, Malik said amid all the violence in J&K, not one son of a maulavi, professor or any official or politician had died on account of the conflict.

Politicians like Farooq Abdullah and Mehbooba Mufti were no longer relevant in Kashmir, he said and added things would return to normalcy there. "On Wednesday, they withdrew 7,000 security forces. Slowly things will get normal. Shops are opening. Business has started," he said.

On terrorism, Malik said its roots were in the local political class of the 1960s and the propensity of New Delhi to rig elections.

"I had said the problem in Kashmir, especially in the 1960s (was on account of) mistakes of Kashmiri leaders. Delhi's mistake was that, they would oust the government by fraudulent means. In one election, all forms were cancelled and candidates 'made' to win. Terrorism has its roots in such events.

"Also, J&K leaders would always lie and show dreams to the masses that could never be fulfilled," Malik said.

"I will also write a book on Kashmir. I feel and truly believe a lot of thought was put in sending me to Kashmir. My mandate was outreach, development and dispel negative narrative and correct it," Malik said.

Malik served as the J&K Governor from August 2018 to October 2019.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.