ETV Bharat / bharat

तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून गोळीबार, वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ

तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस व वकिलांमध्ये शाब्दिक वादाला हिंसात्मक वळण लागले आहे.

वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ
author img

By

Published : Nov 2, 2019, 6:37 PM IST

नवी दिल्ली - तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस व वकिलांमध्ये शाब्दिक वादाला हिंसात्मक वळण लागले आहे. पोलिसांच्या गोळीबारानंतर संतप्त वकिलांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली असून वाहने पेटवून दिल्याची घटना घडली.

  • Delhi: A scuffle has broken out between Delhi Police and lawyers at Tis Hazari court, incident of firing has also been reported. One lawyer injured and admitted to hospital. More details awaited. pic.twitter.com/nsKLaZQRmv

    — ANI (@ANI) November 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पोलिसांनी केल्या गोळीबारामध्ये सुरेंद्र वर्मा नावाच्या वकिलाला गोळी लागली असून त्यांना रुग्णलयात दाखल करण्यामध्ये आले आहे. परिसरामध्य गोंधळ उडाला असून माध्यम प्रतिनिधींना देखील मारहाण झाल्याचीही माहिती आहे.

Intro:Body:

तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून गोळीबार, वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.