ETV Bharat / bharat

एक 'लूट एक्सप्रेस', दुसरी 'झूठ एक्सप्रेस'; बिहारमध्ये पोस्टरवॉर

author img

By

Published : Jan 24, 2020, 2:17 PM IST

बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर्स वॉर सुरू आहे

लालू प्रसाद यादव
लालू प्रसाद यादव

पाटना - बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर्स वॉर सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत.

  • Bihar: A poster seen in Patna against RJD chief Lalu Prasad Yadav. He is undergoing treatment at Rajendra Institute of Medical Sciences (RIMS), Ranchi (Jharkhand) and had appeared before a special CBI court there to record his statement in another fodder scam case on January 16th pic.twitter.com/L2S4C8SqhR

    — ANI (@ANI) 24 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
संबधित पोस्टर्सवर लालू उभे असून त्यांच्या मागे रेल्वेचे चित्र आहे. लालू यांच्या हातमध्ये 'अपराध गाथा' नावाचे पुस्तक आहे. तसेच पोस्टरवर चारा घोटाळा, हिंसा आणि पुराचे छायाचित्र असल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी राष्ट्रीय जनता दल पक्षाने पोस्टर्सच्या माध्यमातून बिहार सरकावर टीका केली होती. राजदने पोस्टरवर रेल्वे इंजिनच्या जागी मुख्यमंत्री नितिश कुमार यांचे छायाचित्र तर दुसरीकडे दुसऱ्या रेल्वे इंजिनच्या जागी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे छायाचित्र लावले होते. पोस्टरवर 'बिहारचं वाटोळं करणारे ट्रबल इंजिन', लूट एक्सप्रेस आणि झूठ एक्सप्रेस असे लिहिले होते.

हेही वाचा - दिल्लीत वायफाय बरोबर तुमचा मोबाईल चार्ज करायची पण सोय, केजरीवाल-शाह ट्विटर वॉर

Intro:Body:

बिहार पोस्टर्स वॉर : लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात लागली पोस्टर्स

पाटना -  बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर्स वॉर सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत.

संबधीत पोस्टर्सवर लालू उभे असून त्यांच्या मागे रेल्वेचे चित्र आहे.  लालू यांच्या हातमध्ये 'अपराध गाथा' नावाचे  पुस्तक आहे. तसेच पोस्टरवर चारा घोटाळा, हिंसा आणि पुराचे छायाचित्र असल्याचे  पाहायला मिळत आहे.

यापुर्वी राष्ट्रीय जनता दल पक्षाने पोस्टर्सच्या माध्यमातून बिहार सरकावर टीका केली होती. राजदने पोस्टरवर रेल्वे इंजीनच्या जागी मुख्यमंत्री नितिश कुमार यांचे छायाचित्र तर दुसरीकडे दुसऱ्या  रेल्वे इंजीनच्या जागी  उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे छायाचित्र लावले होते. पोस्टरवर 'बिहारचं वाटोळं करणारे ट्रबल इंजीन', असे लिहले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.