ETV Bharat / bharat

वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई  बनल्या सरपंच - आजीबाई सरपंचपदी विराजमान

विद्या देवी सिकार जिल्ह्यातील निम का ठाणा उपविभागामध्ये येणाऱ्या पुरानावास या गावाच्या सरपंच बनल्या आहेत. आजीबाईंच्या या उत्साहामुळे नक्कीच इतर महिलांना राजकारणात काम करण्याची प्रेरणा मिळेल.

विद्या देवी
विद्या देवी
author img

By

Published : Jan 18, 2020, 2:17 PM IST

जयपूर - राजस्थानातील एक आजीबाईंनी वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकांच मैदान गाजवलं. ९७ व्या वर्षी त्या सरपंचपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला २०७ मतांनी मागे टाकत वृद्धापकाळात त्या आता सरपंचपदी विराजमान होणार आहेत. विद्यादेवी असे नवनिर्वाचित वृद्ध महिला सरपंचाचे नाव आहे.

९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच
विद्या देवी सिकार जिल्ह्यातील निम का ठाणा उपविभागामध्ये येणाऱ्या पुरानावास या गावाच्या सरपंच बनल्या आहेत. आजीबाईंच्या या उत्साहामुळे नक्कीच इतर महिलांना राजकारणात काम करण्याची प्रेरणा मिळेल. विद्या देवी यांनी गावातील त्यांची विरोधत आरती मीना हीचा २०७ मतांनी विरोध केला. विद्या देवी यांचे पतीही १९९० पूर्वी २५ वर्षे गावाचे सरंपच होते. विद्यादेवी यांना ८४३ मते मिळाली तर विरोधी उमेदवार मीना यांना ६३६ मते मिळाली आहेत. विद्यादेवी विजयी झाल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी साधुराम जाट यांनी केली आहे.

Intro:Body:

97-yr-old woman elected sarpanch in Rajasthan panchayat polls

राजस्थान: ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आज्जीबाई  बनल्या सरपंच

जयपूर - राजस्थानातील एक आज्जीबाईंनी वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकांच मैदान गाजवलं. ९७ व्या वर्षी त्या  सरपंचपदाची निवडणुक जिंकल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला २०७ मतांनी मागे टाकत वृद्धापकाळात त्या आता सरपंचपदी विराजमान होणार आहेत. विद्यादेवी असे नवनिर्वाचित वृद्ध महिला सरपंचाचे नाव आहे.

विद्या देवी सिकार जिल्ह्यातील निम का ठाणा उपविभागामध्ये येणाऱ्या पुरानावास या गावाच्या सरपंच बनल्या आहेत. आज्जीबाईंच्या या उत्साहामुळे नक्कीच इतर महिलांना राजकारणात काम करण्याची प्रेरणा मिळेल. विद्या देवी यांनी गावातील त्यांची विरोधत आरती मीना हीचा २०७ मतांनी विरोध केला. विद्या देवी यांच्या पतीही १९९० पुर्वी २५ वर्ष गावाचे सरंपच होते.  

विद्यादेवी यांना ८४३ मते मिळाली तर विरोधी उमेदवार मीना यांना ६३६ मते मिळाली आहेत. विद्यादेवी विजयी झाल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी साधुराम जाट यांनी केली आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.