ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये ट्रक-दुचाकी-ऑटोमध्ये भीषण अपघात; 9 जण जागीच ठार, 10 जण गंभीर - गुजरात

गुजरातमध्ये ट्रक, बाईक आणि ऑटोमध्ये भीषण अपघात झाला आहे.

ट्रक-दुचाकी-ऑटोमध्ये भिषण अपघात
author img

By

Published : Jul 15, 2019, 4:26 PM IST

कच्छ - गुजरातमध्ये ट्रक, बाईक आणि ऑटोमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जण जागीच ठार झाले असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. कच्छमधील मनकुवा या भागात ही घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रक-दुचाकी-ऑटोमध्ये भिषण अपघात ; 9 जण जागीच ठार, 10 जण गंभीर जखमी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.