ETV Bharat / bharat

मनमोहन सिंग यांच्यावरील उपचार यशस्वी; झाले कोरोना 'निगेटिव्ह'..

author img

By

Published : Apr 7, 2020, 3:40 PM IST

मनमोहन सिंग यांच्यावरील उपचार यशस्वी झाले आहेत. त्यांचा कोरना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासानाने दिली आहे.

82 year old Manmohan Singh fully recovered from COVID-19
मनमोहन सिंग यांच्यावरील उपचार यशस्वी; झाले कोरोना 'निगेटिव्ह'..

नवी दिल्ली - दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या मनमोहन सिंग यांच्यावरील उपचार यशस्वी झाले आहेत. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासानाने दिली आहे.

  • #WATCH Manmohan Singh, an 82-year-old COVID19 patient at Delhi's Lok Nayak Jai Prakash Narayan hospital who has now fully recovered; he will be discharged soon. pic.twitter.com/R3BcI15sUc

    — ANI (@ANI) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मनमोहन सिंग या ८२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बऱ्याच दिवसांपासून कोरोनाशी सुरु असलेला लढा त्यांनी अखेर जिंकला आहे. या वयात कोरोनाची लढाई जिंकणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तसेच कोरोनाच्या इतर रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे.

भारतात सध्या कोरोनाचे ४,४२१ रुग्ण असून, त्यांपैकी ३,९८१ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत. तसेच आतापर्यंत देशात ३२५ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

हेही वाचा : 'मरकझ'मध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून तिघांना मारहाण..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.