रांची - कपाली ठाणे क्षेत्रात पूरी सिली या गावातील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या झाली आहे. कुऱ्हाडीचा घाव घालून या हत्या करण्यात आल्या आहेत. या निर्घृण हत्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण परसले आहे.
झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या - Family
आपापसांतील वादावादीमुळे मृत व्यक्तीच्या चुलत भावाने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतांमध्ये पती-पत्नींसह ३ मुलांचा समावेश आहे.
रांची - कपाली ठाणे क्षेत्रात पूरी सिली या गावातील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या झाली आहे. कुऱ्हाडीचा घाव घालून या हत्या करण्यात आल्या आहेत. या निर्घृण हत्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण परसले आहे.
झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या
रांची - कपाली ठाणे क्षेत्रात पूरी सिली या गावातील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या झाली आहे. कुऱ्हाडीचा घाव घालून या हत्या करण्यात आल्या आहेत. या निर्घृण हत्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण परसले आहे.
आपापसांतील वादावादीमुळे मृत व्यक्तीच्या चुलत भावाने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतांमध्ये पती-पत्नींसह ३ मुलांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून संशयिताला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Conclusion: