ETV Bharat / bharat

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील आणखी ५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना; एकून २५ जण बाधित

५ तारखेला रुग्णालयातील ६० आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

delhi aiims
दिल्लीतील एम्स रुग्णालयातील ५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना
author img

By

Published : May 7, 2020, 12:36 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. आज आणखी ५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत रुग्णालयातील २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील ५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना

५ मे ला तारखेला रुग्णालयातील ६० आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांसहीत एकूण २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ३ डॉक्टर, ७ नर्सिंग कर्मचारी, ५ पॅरामेडिकल कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक असे मिळून २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.