ETV Bharat / bharat

मिझोरमच्या चंपाई भागात 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

मिझोरमच्या चंपाई भागात शनिवारी 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिली. या भूकंपामुळे आत्तापर्यंत कोणत्याही प्राणहानी व मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

मिझोरम चंपाई भूकंप न्यूज
मिझोरम चंपाई भूकंप न्यूज
author img

By

Published : Nov 14, 2020, 7:43 PM IST

चंपाई (मिझोरम) - मिझोरमच्या चंपाई भागात शनिवारी 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिली.

हेही वाचा - हिमाचल प्रदेशात येत्या 24 तासांत पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज

दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी 30 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले.

'5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप 14-11-2020 रोजी, 14:20:26 IST, 23.53 अक्षांश आणि 94.50 रेखांश, खोली: 30 किलोमीटर, स्थान : 119 किलोमीटरवर असलेल्या मिझोरममधील चंपाई येथे आला,' एनसीएसने ट्विटरवर लिहिले आहे.

या भूकंपामुळे आत्तापर्यंत कोणत्याही प्राणहानी व मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा - तामिळनाडू : आग विझवताना झालेल्या दुर्घटनेत अग्निशामक दलाचे 2 कर्मचारी ठार, मदत जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.