ETV Bharat / bharat

छिंदवाड्यात नमाजासाठी जमले 40 नागरिक, गुन्हा दाखल

चौरई पोलीस स्टेशनपासून 5 किलोमीटरवर असलेल्या खैरीखुर्द येथे काही नागरिक मस्जिदमध्ये नमाज पाडत होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Apr 10, 2020, 2:33 PM IST

corona
corona

छिंदवाडा - राज्यात कोरोनाबाधिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यासाठी लॉकडाऊन सुरू असून अशावेळीही काही हौशेगौशे लोकं घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, चौरई पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाचवेळी 40 नागरिक मस्जिदमध्ये नमाज पाडत असताना पकडले आहेत.

छिंदवाड्यात नमाजासाठी जमले 40 नागरिक, गुन्हा दाखल

सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू कण्यात आला आहे. अशावेळी चौरई पोलीस स्टेशनपासून 5 किलोमीटरवर असलेल्या खैरीखुर्द येथे काही नागरिक मस्जिदमध्ये नमाज पाडत होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.