ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात १ जवान हुतात्मा; प्रत्युत्तरात पाकचे २ जवान ठार - हुतात्मा

नाईक कृष्ण लाल (वय ३४) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे.

नाईक कृष्ण लाल
author img

By

Published : Jul 30, 2019, 5:16 PM IST

Updated : Jul 30, 2019, 7:39 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी सेक्ट आणि तंगधार केरन सेक्टरमध्ये (जिल्हा राजौरी) पाकिस्तानकडून युद्धविरामाचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाककडून सुरू असलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर, प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात पाकचे २ जवान ठार झाले आहेत.

नाईक कृष्ण लाल (वय ३४) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. नाईक कृष्ण लाल हे घागरिया (अखनूर) गावाचे राहिवासी आहेत.

Intro:Body:

nat

Conclusion:
Last Updated : Jul 30, 2019, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.