ETV Bharat / bharat

भारतीय लष्कराच्या कारवाईत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा!

काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्याला भारतीय लष्करही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. अशाच एका हल्ल्यात भारताने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.

3 Pak terrorists killed in Indian retaliation in J-K's Mendhar sector
भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा!
author img

By

Published : Feb 11, 2020, 2:38 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या मेंढार सेक्टरमध्ये ९ फेब्रुवारीला पाकिस्तानने गोळीबार केला होता. याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्याला भारतीय लष्करही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. अशाच एका हल्ल्यात भारताने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.

रविवारी देखील पाकिस्तानी लष्कराने पूंछ जिल्ह्यामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता.

हेही वाचा : #DelhiElections2020 : दिल्लीतील या 14 महत्त्वाच्या जागांवरील निकालाकडे सर्वांच्या नजरा..

Intro:Body:

https://www.aninews.in/news/national/general-news/3-pak-terrorists-killed-in-indian-retaliation-in-j-ks-mendhar-sector20200211102532/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.