ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये चाकचाकी वाहनावर दरड कोसळली, २ जण मृत्यूमुखी - तेहरी घरवाल जिल्हा

आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.

दरड कोसळली
author img

By

Published : Jul 28, 2019, 3:21 PM IST

उत्तराखंड - राज्यातील ऋषीकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनावर दरड कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.

  • Uttarakhand: 2 died after a boulder fell on a vehicle, carrying kaanwariyas, on NH 94 (Rishikesh-Gangotri) near Bagaddhar in Tehri Garhwal district today. Injured taken to a hospital. SDRF is present at the spot. Search and rescue operation is underway. More details awaited. pic.twitter.com/iYm7Rg8KnS

    — ANI (@ANI) July 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेहरी घरवाल जिल्ह्यातील बागद्दार गावाजवळ महामार्ग क्रमांक ९४ वर ही घटना घडली. चारचाकी वाहनामधून भाविक जात असताना अचानक त्यांच्या वाहनावर दरड कोसळली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.