हैदराबाद- नेहरू प्राणीशास्त्र उद्यानात दोन आफ्रिकन सिंह डे क्रॅलमध्ये महिन्यापूर्वी जन्मले होते. ते काल रविवारी प्रथमच बाहेर आले. यावेळी त्यांची आईदेखील त्याच्या समवेत होती.
अवघ्या एक महिन्याच्या या सिंहाच्या बछड्यांना पाहून आनंत झाला. ते काल दिवसा बाहेर आले होते. यावेळी त्याच्या सोबत त्यांची आईदेखील होती, असे उद्यान संस्थेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.