ETV Bharat / bharat

देशभरात 13 हजार 835 जणांना कोरोना संसर्ग; 452 जणांचा मृत्यू - corona india news

कोरोना विषाणू भारतात 3 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आहे. एवढ्या लवकर विषाणूमध्ये म्युटेशन म्हणजेच जनुकीय परिवर्तन होणार नाही. आता जी लस कोरोनावर तयार केली जाईल, ती भविष्यातही कामी येईल, असे आयसीएमआरचे डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 17, 2020, 6:25 PM IST

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 835 झाला आहे. यातील 11 हजार 616 जण अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 1 हजार 766 जण उपचारानंर बरे झाले असून 452 जण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायने दिली आहे.

  • This virus has been in India for 3 months, the mutation doesn’t happen too quickly. Whatever vaccine comes out now, it will work in the future as well (if the virus mutates): Dr. Gangakhedkar, ICMR#COVID19 pic.twitter.com/EUDtJRrRdX

    — ANI (@ANI) April 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना विषाणू भारतात 3 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आहे. एवढ्या लवकर विषाणूमध्ये म्युटेशन म्हणजेच जनुकीय परिवर्तन होणार नाही. आता जी लस कोरोनावर तयार केली जाईल, ती भविष्यातही कामी येईल, असे आयसीएमआरचे डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्यापासून कोरोनाचे रुग्ण 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. कोरोना झाल्यानंतर बरे होणारे आणि मृत्यू झालेल्यांचे प्रमाण 80:20 आहे. हे प्रमाण इतर देशांपेक्षा खूप जास्त असल्याचे लव अगरवाल म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.