ETV Bharat / bharat

Beating Retreat Ceremony अटारी वाघा बॉर्डरवर बिटिंग द रिट्रिटचा सोहळा उत्साहात घोषणांनी परिसर दुमदुमला

अमृतसरच्या अटारी वाघा सीमेवर ATTARI WAGAH BORDER बिटिंग द रिट्रीट सोहळ्यादरम्यान Beating Retreat Ceremony सर्वत्र तिरंगा दिसून आला. यावेळी वंदे मातरम आणि जय हिंदच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

author img

By

Published : Aug 15, 2022, 8:34 PM IST

Beating Retreat Ceremony
अटारी वाघा बॉर्डरवर बिटिंग द रिट्रिटचा सोहळा उत्साहात घोषणांनी परिसर दुमदुमला

अमृतसर स्वातंत्र्य दिनानिमित्त पंजाबमधील अमृतसरच्या अटारी वाघा सीमेवर ATTARI WAGAH BORDER बिटिंग द रिट्रीट सेरेमनी Beating Retreat Ceremony आयोजित करण्यात आली होती. बीटिंग रिट्रीट सेरेमनी दरम्यान सर्वत्र तिरंगा दिसून आला. यावेळी उपस्थित सर्वांनी देशभक्तीपर गीतावर वंदे मातरम सोबतच जय हिंदचा नारा दिला.

अटारी सीमेवर बिटिंग रिट्रीट सोहळा 1959 मध्ये सुरू झाला. बीटिंग द रिट्रीटमध्ये संघर्षाच्या वेळी बंधुता आणि सहकार्याचे प्रदर्शन केले जाते. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. या निमित्ताने बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये हा सोहळा होतो. ते पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. हा सोहळा दररोज संध्याकाळी अटारी वाघा सीमेवर राष्ट्रध्वज खाली करताना होतो.

बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये हा सोहळा पार पडतो. मुख्य सोहळा एकूण १५६ सेकंदांचा आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना अटारी येथे भारतीय लष्कराच्या ताकदीवर पाकिस्तानचीही नजर आहे. कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून प्रेक्षकांना हा बीटिंग द रिट्रीट पाहता आला नाही.

हेही वाचा Beating The Retreat अटारी वाघा बॉर्डरवर रंगला बीटिंग द रिट्रीट सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.