ETV Bharat / bharat

Monday Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल, वाचा, सोमवारचे राशीभविष्य - TODAY HOROSCOPE

19 डिसेंबर 2022 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशींची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, लग्न, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटिव्ही भारत' वर वाचा, आजचे राशीभविष्य. HOROSCOPE FOR THE DAY 19 December 2022 . Today Rashi Bhavishya

Today Rashi Bhavishya
आजचे राशीभविष्य
author img

By

Published : Dec 18, 2022, 7:42 PM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया. HOROSCOPE FOR THE DAY 19 December 2022 . Today Rashi Bhavishya

मेष : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे - फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात - निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल. वाद - विवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.

वृषभ : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आजारापासून सुटका होईल. नोकरदारांना लाभ होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल.

मिथुन : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. उत्तम भोजन व वैवाहिक सुख मिळेल.

कर्क : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाचा त्रास संभवतो.

सिंह : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाचे महत्व लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल.

कन्या : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासाची शक्यता आहे. आयात - निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल.

तूळ :चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज - मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.

वृश्चिक : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. कुटुंबीय व स्नेही यांच्याशी पटणार नाही.

धनु : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होऊन लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मंगलकार्ये होतील. उत्तम भोजनाचा आस्वाद मिळेल.

मकर : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होतील.

कुंभ : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. मौज - मजेसाठी जास्त खर्च कराल. एखादा प्रवास संभवतो. परदेशगमनाची शक्यता वाढेल. तसेच परदेशातून आनंददायी बातम्या मिळतील. संततीची काळजी लागून राहील.

मीन : चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळे अडचणीत याल. योग्य विचार व काम आपणास वाईट मार्गावर जाण्या पासून थोपवतील. HOROSCOPE FOR THE DAY 19 December 2022 . Today Rashi Bhavishya

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.