ETV Bharat / bharat

TMC protest outside Radisson Blu Hotel : बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ.. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात - आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. ( TMC protest outside Radisson Blu Hotel ) पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

TMC protest outside Radisson Blu Hotel1
बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार आंदोलनाला सुरुवात
author img

By

Published : Jun 23, 2022, 11:33 AM IST

Updated : Jun 23, 2022, 1:17 PM IST

गुवाहाटी ( आसाम ) : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. ( TMC protest outside Radisson Blu Hotel ) पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तृणमूलच्या आसाम युनिटचे सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तृणमूल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ.. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

  • #WATCH | Members and workers of Assam unit of TMC protest outside Radisson Blu Hotel in Guwahati where rebel Maharashtra MLAs, including Shiv Sena's Eknath Shinde, are staying.

    Party's state president Ripun Bora is leading the protest here. pic.twitter.com/rfoD0fQSKU

    — ANI (@ANI) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Jun 23, 2022, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.