ETV Bharat / bharat

Attempt to Abduct : चाकूच्या धाक दाखवत अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रयत्न ; नराधमाला अटक - Attempt to Abduct

अरुणाचल प्रदेशातील सांगे लाहदेन भागाजवळ 16 वर्षीय मुलीला ( A 16 Year Old Girl ) चाकूच्या सहाय्याने थांबवून तिचे अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बगराम तसम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ( Man Arrested For Allegedly Stopping A 16 Year Old Girl )

Man Arrested
नराधमाला अटक
author img

By

Published : Nov 24, 2022, 1:43 PM IST

अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील सांगे लाहदेन भागाजवळ 16 वर्षीय मुलीला ( A 16 Year Old Girl ) चाकूच्या सहाय्याने थांबवून तिचे अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बगराम तसम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्यावेळी ती व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती. अरुणाचल प्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली. ( Man Arrested For Allegedly Stopping A 16 Year Old Girl )

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.