ETV Bharat / bharat

Karnataka : कर्नाटकात हत्येचे सत्र सुरूच.. हत्यारांनी जोरदार वार करत एकाची केली हत्या.. - कर्नाटकात हत्येचे सत्र सुरूच

कर्नाटकात हत्येचे सत्र सुरूच असून, नवीन एका प्रकरणात चौघांनी मिळून एका तरुणाची हत्या केली ( Another murder took place Mangaluru ) आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली ( Murder incident captured in CCTV ) आहे.

Another murder took place Mangaluru of karnataka incident captured in CCTV
कर्नाटकात हत्येचे सत्र सुरूच.. हत्यारांनी जोरदार वार करत एकाची केली हत्या..
author img

By

Published : Jul 28, 2022, 10:42 PM IST

मंगळुरु (कर्नाटक) : मंगळुरूच्या सुरतकल भागात चार अज्ञात हल्लेखोरांनी फाजील नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला ( Another murder took place Mangaluru ) आहे. या हल्ल्यात फाजील याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली ( Murder incident captured in CCTV ) आहे.

मंगळुरूमध्ये आणखी एक हत्या झाली. मंगळुरूच्या सुरथकल भागात गुरुवारी संध्याकाळी चार अज्ञात हल्लेखोरांनी फाजील नावाच्या व्यक्तीची हत्या केली. सुरतकल येथील एका दुकानाबाहेर हल्लेखोरांनी फाजीलवर हल्ला केला होता. फाजीलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

जिल्हा भाजप युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांची मंगळवारी रात्री मोटार बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी सुल्ल्या तालुक्यातील बेल्लारे येथे त्यांच्या ब्रॉयलर दुकानासमोर हत्या केली. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलीया येथील भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण कुमार नेट्टारू (वय 31) यांची ( Praveen kumar nettaru murder karnataka ) मंगळवारी हत्या करण्यात आली होती. उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडाचा निषेध केल्याने प्रवीण यांची हत्या करण्यात आली, असे तपासातून समोर आले आहे.

हेही वाचा : उदयपूर हत्याकांडाचा निषेध केला म्हणून कर्नाटकातील भाजप नेत्याची हत्या, तपासात उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.