ETV Bharat / bharat

Fat Surgery : चरबी कमी करण्याकरिता शस्त्रक्रिया केल्याने शरीरावर दुष्परिणाम, अनुभव सांगताना तरुणीला कोसळले रडू

author img

By

Published : Jun 1, 2022, 5:55 PM IST

खासगी कंपनीत एचआर म्हणून ( Youth girl working as HR ) काम करणाऱ्या तरुणीला चरबीची कमी करण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्रास होत आहे. दिल्लीतील या तरुणीवर एमएस पाल्या ( MS Palya hospital ) येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दहा दिवसांनी दुष्परिणाम दिसून आले.

शस्त्रक्रिया केल्याने शरीरावर दुष्परिणाम

बंगळुरू- चरबी कमी करण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अभिनेत्री चेतना राजचा मृत्यू ( death of actress Chetana Raj ) झाला. या घटनेनंतर चरबी शस्त्रक्रिया मृत्यूनंतर ( woman undergoing fat surgery ) शहरात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. चरिबीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तरुणीला साइड इफेक्टमुळे अश्रू अनावर झाले आहेत. हा व्हिडिओ समोर आला आहे.

खासगी कंपनीत एचआर म्हणून ( Youth girl working as HR ) काम करणाऱ्या तरुणीला चरबीची कमी करण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्रास होत आहे. दिल्लीतील या तरुणीवर एमएस पाल्या ( MS Palya hospital ) येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दहा दिवसांनी दुष्परिणाम दिसून आले. यामुळे ओटीपोटात पू आणि जखमा झाल्या आहेत.

रुग्णालयाबरोबर केलेले चॅट
रुग्णालयाबरोबर केलेले चॅट

तरूणीने व्हिडीओच्या माध्यमातून तिला खूप वेदना होत असल्याचा दावा केला. शस्त्रक्रियेबाबत रुग्णालय प्रतिसाद देत ( hospital unresponsive surgery ) नव्हते. त्यामुळे दुसऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता पू काढण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया करण्याचे सुचविले. चिंताग्रस्त तरुणी म्हणते की ती मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे ( Medical Council of India ) तक्रार करणार आहे.

हेही वाचा-लखीमपूर हिंसाचाराच्या साक्षीदारावर गोळीबार; प्रियंका गांधीची योगी सरकारवर टीका

हेही वाचा-Goa CM On Conversion : 'पावसाळी अधिवेशनात धर्मांतरण बंदीचा कायदा आणणार'

हेही वाचा-Smriti Irani slams Arvind Kejriwal : सतेंद्र जैन यांची ईडी चौकशी; स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर साधला निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.