ETV Bharat / bharat

Golden Hands To Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या चरणी '3 कोटी' किंमतीचे सोन्याचे हात अर्पण

author img

By

Published : Dec 11, 2021, 12:02 PM IST

Updated : Dec 11, 2021, 2:20 PM IST

एका व्यक्तीने तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला (Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala ) सोन्याचे हात ( Varada-Kati Hastas Donates Tirupati ) अर्पण केले आहेत. या हातावर डायमंड आणि रुबी असून यांची किंमत ही तब्बल 3 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

gold
सोने

हैदराबाद - तिरुपती हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. विविध धनाढ्य व्यक्तींनी तिरुपतीचा बालाजी किंवा इतर देवस्थानी कोटींचे सोने अर्पण करतात. नुकतेच एका व्यक्तीने तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला (Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala ) सोन्याचे हात ( Varada-Kati Hastas Donates ) अर्पण केले आहेत. या हातावर डायमंड आणि रुबी असून यांची किंमत ही तब्बल 3 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या हातांचे वजन सुमारे 5.3 किलो आहे.

देवाला सोने अर्पण करणे याला अध्यात्मिक महत्त्व असण्यावर विश्वासाचा भाग आहे. अनेक धनिक लोक देवाला पैसे देण्याच्या ऐवजी हिरे, मोती आणि सोने यांचाच चढाव चढवतात. तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपती मध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे.

तिरुपतीच्या चरणी सोन्याची तलवार -

कोरोना काळात सध्या मंदिरं बंद आहेत. मात्र तरीही लोक मंदिरांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात आपली भक्तीपोटी दान करत असतात. काही दिवसांपूर्वी तिरुमलाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी देवाला एका भक्तानं सोन्याची तलवार अर्पण केली होती. तलवारीची किंमत जवळपास एक कोटी असल्याचे सांगण्यात आले होते. हैदराबादचे उद्योगपती एम एस प्रसाद यांनी ही तलवार तिरुपती चरणी आपल्या भक्तीखातर दान म्हणून दिली आहे.

हेही वाचा - तिरुमलाची स्पेशल दर्शनाची हजारो तिकीटे १० मिनिटांत बुक!

Last Updated : Dec 11, 2021, 2:20 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.