ETV Bharat / bharat

Ruthless Mother Story - निर्दयी माता! पतीचा मृत्यू होताच सहा मुलांना सोडून प्रियकराबरोबर गेली पळून...

आई पळून गेल्याने ( A ruthless mother story )अनाथ झालेल्या सर्व मुलांनी इतर नातेवाईकांसह शमशाबाद पोलीस ठाणे ( leaving her children woman furious ) गाठले. तेथे त्यांनी शेजारच्या एका तरुणासह त्याची आई पळून गेल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

author img

By

Published : Apr 15, 2022, 7:38 PM IST

Ruthless Mother Story
निर्दयी माता

विदिशा ( भोपाळ ) - पतीच्या मृत्यूनंतर एक महिला आपल्या सहा मुलांना सोडून प्रियकरासह पळून ( woman ran with her lover ) गेली. हे प्रकरण विदिशा जिल्ह्यातील शमशाबाद पोलीस ठाण्यांतील एका गावात घडले आहे. महिलेचे सर्वात लहान मूल एक वर्षाचे आहे. तरुणाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या या महिलेच्या पतीचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू झाला होता. मुलांना सोडून महिला गेल्याने गावकरी अचंबित झाले आहे. सर्वजण या महिलेला शिव्याशाप देत आहेत.

मुले पोलीस ठाण्यात पोहोचली - आई पळून गेल्याने ( A ruthless mother story )अनाथ झालेल्या सर्व मुलांनी इतर नातेवाईकांसह शमशाबाद पोलीस ठाणे ( leaving her children woman furious ) गाठले. तेथे त्यांनी शेजारच्या एका तरुणासह त्याची आई पळून गेल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. शमशाबादमधील बडेर गावात राहणारी राणी अहिरवार (30) असे या महिलेचे नाव आहे. ती 6 निष्पाप मुलांना आजारी व रडण्याच्या अवस्थेत सोडून शेजाऱ्यासोबत पळून गेली. या निरागस मुलांना आता कोणताच आधार नाही. निष्पाप मुलांनी शमशाबाद पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा सांगितली. पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. आईला शोधण्याची मागणी मुलांनी पोलिसांकडे केली आहे.

महिलेचे बँक खाते गोठविण्याची मागणी : मुलांसह पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेच्या नणंदेने महिलेचे बँक खाते ठेवण्याची मागणी केली आहे. भावाचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू झाल्याचे मुलांच्या मावशीचे म्हणणे आहे. आता त्याला 15 लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहेत. मुलांची मावशी सांगते की, आमची मेहुणी शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत पळून गेली आहे. आता त्याला ही भरपाई मिळू नये, अशी आमची इच्छा आहे. आम्हा तिचे बँक खाते बंद करायचे आहे. जेणेकरून मुलांना पैसे मिळू शकतील. जे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. याप्रकरणी लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा--cow smuggling mafia arrest : ईशान्य भारतात गोवंशची तस्करी; आसाम पोलिसांकडून युपीमध्ये माफियाला अटक

हेही वाचा-Azadi Gaurav Yatra' Reached In Rajasthan : काँग्रेसची 'आझादी गौरव यात्रा' राजस्थानमध्ये दाखल

हेही वाचा-Diecast Models of Vehicles : हौशेला मोलं नसतं! 10 हजार वाहनांच्या डायकास्ट मॉडेल्सचा संग्रह, बिहारच्या वाहन प्रेमीचा अनोखा छंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.