ETV Bharat / bharat

Sacrificed Girl Child यूट्यूबवर काळी जादू पाहून अघोरी कृत्य, सात वर्षाच्या चिमुकलीचा दिला बळी - learning black magic On youtube

हरियाणातील पानिपत जिल्ह्यात एका 7 वर्षीय मुलीचा बळी दिल्याच्या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला (Girl Sacrificed for black Magic in Panipat) आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलींना वश करण्यासाठी काळी जादू शिकत होता. काळ्या जादूमध्ये पारंगत होण्यासाठी, त्याने बलिदानाची संपूर्ण योजना बनवली (sacrificed girl child to sunbdue girls) होती.

Sacrificed Girl Child
सात वर्षाच्या चिमुकलीचा' बळी
author img

By

Published : Oct 30, 2022, 10:51 AM IST

पानिपत : हरियाणातील पानिपत जिल्ह्यात एका 7 वर्षीय मुलीचा बळी दिल्याच्या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला (Girl Sacrificed for black Magic in Panipat) आहे. याप्रकरणी पानिपत पोलीस अतिशय कडक आणि सक्रिय दिसून आले. केवळ एका छोट्याशा संशयाच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या गळ्यापर्यंत पोहोचले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याने असा प्रकार का केला ? हे जाणून घेण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत. मुलीचा बळी देऊन आरोपीला काय हवे होते ? पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोठडीत चौकशीदरम्यान नरबळीबाबत अनेक खुलासे केले (sacrificed girl child to sunbdue girls) आहेत.

यूट्यूबवर काळ्या जादूचे व्हिडिओ : रिमांड दरम्यान आरोपी योगेशने सांगितले की - तो काली मातेची पूजा करतो. मुलींना वश करण्यासाठी तो काळी जादू शिकत होता. यासाठी तो यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असे. व्हिडिओमध्ये, काळ्या जादूमध्ये पारंगत होण्यासाठी बळी संदर्भात ऐकले. त्यानंतरच त्याने मुलीला मारण्याचा कट रचला. दोन दिवसांपूर्वी दिवाळीच्या रात्री उत्तर प्रदेशातील एक कुटुंब त्यांच्या शेजारी आले होते. त्यांच्या 7 वर्षांच्या मुलीला त्याने आपले लक्ष्य (learning black magic to sunbdue girls) केले.

नशा देऊन बेशुद्ध केले : पोलिसांच्या चौकशीत आरोपीने कबूल केले आहे की, त्याने आधी घराबाहेर खेळणाऱ्या मुलीला आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले. आधी त्याने मुलीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने मुलीसोबत तंत्रविद्या केली. तंत्रमंत्र केल्यानंतर त्याने मुलीला प्लास्टिकच्या गोणीत टाकले आणि रात्री उशिरा घरामागील रिकाम्या प्लॉटमध्ये नेले. तेथे त्याने मुलीवर बेशुद्धावस्थेत बलात्कार करून तिची हत्या केली. नंतर तो शांतपणे आपल्या खोलीत (sacrificed girl child while learning black magic) परतला.

आरोपीचा कुटुंबीयांसह मुलीचा शोध : मुलगी बेपत्ता होताच मुलीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला. गुन्हेगार योगेश हा गुन्हा केल्यानंतर कुटुंबीयांसह मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. सकाळी 6 वाजता मुलीचे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचले असता आरोपी योगेश खोलीला कुलूप लावून पळून गेला.

घटनेपूर्वी प्रायव्हेट पार्टचे केस कापले : नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले की, आरोपीने मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यापूर्वी त्याच्या प्रायव्हेट पार्टचे केस कापले होते. त्याने हे कृत्य केले कारण जुन्या प्रकरणात पीडितेच्या शरीरातून सापडलेल्या केसांच्या डीएनए चाचणीच्या आधारेच त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले होते. यमुनानगर येथील 8 वर्षीय चिमुरडीवर आरोपीने यापूर्वीही दुष्कर्म केले आहे. सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे न्यायालयात खटला सुरू असताना आरोपीच्या शरीरावरील केसांमुळे त्याचा गुन्हा सिद्ध झाला. यमुनानगरच्या या प्रकरणात आरोपी योगेशला ५ वर्षांची शिक्षा आणि १९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मागील प्रकरण पाहता यावेळी गुन्हा करण्यापूर्वी त्याने अघोरी पद्धतीचा अवलंब करून प्रायव्हेट पार्टचे केस कापले होते. आरोपी मूळचा हरियाणातील यमुनानगरचा असून गेल्या ३ महिन्यांपासून पानिपतच्या कुलदीप नगरमध्ये भाड्याच्या क्वार्टरमध्ये राहत (accused sacrificed girl child) होता.

पोलिसांची तत्परता : पानिपतचे एसपी शशांक कुमार सावन स्वतः 7 वर्षांच्या मुलीच्या हत्येच्या प्रकरणात सक्रिय राहिले. एसपींनी 6 पोलीस पथके तयार करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी तत्काळ आरोपींवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पोलिसांचे पथक प्रत्येक बाबी बारकाईने तपासत होते. दरम्यान, पोलिसांना आरोपी योगेश उर्फ ​​शिवकुमारच्या खोलीला कुलूप लटकलेले आढळले. खोलीच्या आतील बाजूची पाहणी केली असता खोलीत तंत्रविद्येशी संबंधित वस्तू आढळून आल्या. येथून योगेशवरील पोलिसांचा संशय अधिकच दृढ होत गेला.

बंगालमधील काली मंदिर : आरोपी योगेशच्या लोकेशनची माहिती काढली असता, पहिले लोकेशन कर्नाल येथील त्याच्या बहिणीच्या घरी मिळाले. पोलीस तातडीने तेथे पोहोचले. बहिणीकडे चौकशी केली असता तो पश्चिम बंगालला जाण्याबाबत बोलत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस सतत त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. भ्रष्ट आरोपीही काही वेळ फोन ऑन-ऑफ करत असे. पोलिसांना त्याचे शेवटचे ठिकाण उत्तर प्रदेशातील एका शहरातील रेल्वे लाईनजवळ सापडले. पोलीस ताबडतोब कारवाईत आले. त्यातून जाणाऱ्या सर्व गाड्यांचा तपशील काढण्यात आला. यापैकी एक गाडी हावडा येथे सकाळी ८ वाजता पोहोचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बहिणीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रेनच्या आधी हावडा गाठण्याचा प्लॅन (Girl Sacrificed for black Magic in Panipat) बनवला.

विमानाने पोलीस बंगालला : पोलीसांचे एक पथक तात्काळ विमानाने हावड्याला रवाना झाले. त्याच बरोबर दोन संघ रस्त्याने कोलकात्याला रवाना झाले. आरोपी योगेश ज्या ट्रेनमध्ये प्रवास करत होता ती ट्रेन 3 तास लेट होती. दरम्यान, पोलिसांनाही पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. सकाळी ९ वाजता पोलीस हावडा रेल्वे स्थानकावर पोहोचले. रात्री बाराच्या सुमारास ट्रेन हावडा येथे पोहोचली. जिथे योगेशच्या चुलत भावाच्या ओळखीवर पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने आरोपी योगेशला पकडले आणि विमानाने पानिपतला पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आरोपीच्या रूम आणि मोबाईलमधून काही आक्षेपार्ह व्हिडिओही सापडले आहेत. त्यामुळे रिमांड दरम्यान मोठे खुलासे होऊ शकतात. सध्या आरोपी ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत (learning black magic On youtube) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.