ETV Bharat / bharat

Agra Yamuna Expressway : आग्रा यमुना एक्सप्रेसवेवरील घटना! कारने तब्बल 11 किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला ओढत

author img

By

Published : Feb 7, 2023, 7:15 PM IST

नोएडा आग्रा यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातानंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह कारखाली आला. त्यावेळी मृतदेह त्याच गाडीखाली 11 किलोमीटरपर्यंत ओढत गेला. ज्यावेळी मृतदेहाची पाहाणी करण्यात आली तेव्हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही अशी माहिती समोर आली आहे.

Accident on Agra Yamuna Expressway
आग्रा यमुना एक्सप्रेसवे

मथुरा : जिल्ह्यातील नोएडा आग्रा यमुना द्रुतगती मार्गावर काल सोमवार रात्री उशिरा अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला. यानंतर तो रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव कारच्या धडकेत आला, त्यानंतर कारने मृतदेह तब्बल 11 किलोमीटरपर्यंत ओढून नेला. यादरम्यान कार मात टोल प्लाझाजवळ पोहोचली तेव्हा तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना कारखाली मृतदेह अडकल्याचे दिसले. मृतदेह पूर्णपणे विकृत झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह कारखालून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

  • Uttar Pradesh | Dead body stuck under a car, dragged several kilometres on Yamuna Expressway. Car was on the way to Noida from Agra. Deceased yet to be identified, driver of the car arrested

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाहिले : वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा चारचाकीखाली एक मृतदेह अडकला होता. जे मात टोल प्लाझावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाहिले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, घटनेतील वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

कार चालकाला अटक : वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, कार चालकाने पोलीस चौकशीत सांगितले की, तो पत्नीसोबत आग्राहून नोएडाला येत होता. यादरम्यान या तरुणाचा मृतदेह गाडीखाली कधी आला, हे त्याला कळलेही नाही. मात्र, या प्रकरणाच्या तपासासोबतच पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पूर्णपणे विकृत झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह कारखालून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही : वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा चारचाकीखाली एक मृतदेह अडकला होता. जे मात टोल प्लाझावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाहिले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

मृतदेह पूर्णपणे कुजला : वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, कार चालकाने पोलिस चौकशीत सांगितले की, तो पत्नीसोबत आग्राहून नोएडाला येत होता. यादरम्यान या तरुणाचा मृतदेह गाडीखाली कधी आला, हे त्याला कळलेही नाही. मात्र, या प्रकरणाच्या तपासासोबतच पोलीस मृताची ओळख पटवण्यात गुंतले आहेत. ज्यावेळी मृतदेहाची पाहाणी करण्यात आली तेव्हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : अग्निवीर योजना आरएसएसकडून आली; राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.