ETV Bharat / bharat

Uttarakhand Elections 2022 : 'आप'ने जाहीर केली उत्तराखंड निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी

आम आदमी पार्टीने ( Aap Aadmi Party ) आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या ( Uttarakhand Elections 2022 ) अनुषंगाने चौथी यादी जाहीर केदी आहे. 70 विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाकडून आतापर्यंत 61 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

रिव्हर्ट न करता आडीवरुन थंबनेल बदलावा
रिव्हर्ट न करता आडीवरुन थंबनेल बदलावा
author img

By

Published : Jan 25, 2022, 8:46 PM IST

डेहराडून ( उत्तराखंड ) - आम आदमी पार्टीने ( Aap Aadmi Party ) आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या ( Uttarakhand Elections 2022 ) अनुषंगाने चौथी यादी जाहीर केदी आहे. 70 विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाकडून आतापर्यंत 61 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. उत्तराखंडमध्ये 70 विधानसभा मतदार संघासाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.

आम आदमी पक्षने बद्रीनाथ मतदारसंघातून भगवती प्रसाद मंडोली, कर्णप्रयागमधून दयाल सिंह बिष्ट, रुद्रप्रयागमधून किशोरी नंदन डोभाल, नरेंद्रनगरमधून पुष्पा रावत, प्रतापनगरमधून सागर भंडारी, चकराता (ST)मधून दर्शन डोभाल, हरिद्वारमधून संजय सैनी, रुडकीमधून नरेश प्रिंस, पिथौरागडमधून चंद्रप्रकाश पुन्हेडा और गंगोलीहाटमधून (SC) बबिता चंद यांना उमेदवारी दिली आहे.

उत्तराखंड में 81 लाख 43 हजार 922 मतदाता हैं - उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या ( Uttarakhand Elections 2022 ) अनुषंगाने निवडणूक आयोगाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 81 लाख 43 हजार 922 मतदार आहेत. ज्यापैकी 42 लाख 24 हजार 288 पुरुष, 39 लाख 19 हजार 334 महिला मतदार आहे. जबकि पूरे प्रदेश में 93 हजार 964 सर्व्हिस मतदार आहेत.

लाखभर युवा मतदार - यंदा 2 लाख 97 हजार 922 नव मतदारांची भर पडली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 18 ते 19 वर्षांचे एक लाख 11 हजार 458 युवा मतदार आहेत. डेहराडून जिल्ह्यात सर्वाधिक 14 लाख 81 हजार 874 मतदार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.