ETV Bharat / bharat

German Nationals Fined : धर्मप्रचारासाठी आसाममध्ये आलेल्या 7 जर्मन नागरिकांना ठोठावला दंड अन् केली हकालपट्टी - धर्मप्रचार आसाम

गोलाघाट जिल्ह्यातील लोकांमध्ये एका विशिष्ट धर्माचा प्रचार (Conversion Assam) केल्याबद्दल आसाम पोलिसांनी पर्यटक व्हिसा घेऊन आसाममध्ये प्रवेश केलेल्या सात जर्मन नागरिकांना शनिवारी दंड ठोठावला (7 German nationals fined ) आहे. देशाच्या व्हिसा नियमांचे उल्लंघन (Violation of Visa Rules) केल्याबद्दल जर्मन नागरिकांना प्रत्येकी (Religious Propaganda on Tourist Visa) 500 यूएस डॉलरचा दंड ठोठावण्यात (Penalty for German Citizens in Assam) आला आहे. (specific missionary work) (Conversion Act Assam)

German Nationals Fined
German Nationals Fined
author img

By

Published : Oct 29, 2022, 8:43 PM IST

बोकाखत (आसाम) : गोलाघाट जिल्ह्यातील लोकांमध्ये एका विशिष्ट धर्माचा प्रचार (Conversion Assam) केल्याबद्दल आसाम पोलिसांनी पर्यटक व्हिसा घेऊन आसाममध्ये प्रवेश केलेल्या सात जर्मन नागरिकांना शनिवारी दंड ठोठावला (7 German nationals fined ) आहे. देशाच्या व्हिसा नियमांचे उल्लंघन (Violation of Visa Rules) केल्याबद्दल जर्मन नागरिकांना प्रत्येकी (Religious Propaganda on Tourist Visa) 500 यूएस डॉलरचा दंड ठोठावण्यात (Penalty for German Citizens in Assam) आला आहे. आसाम पोलिसांचे विशेष डीजी जीपी सिंग यांनी गुवाहाटी येथे माध्यमांना माहिती दिली. (specific missionary work) (Conversion Act Assam)

विदेशी व्हिसावर भारतात धर्मांतरणाचा होता डाव- सात जर्मन नागरिकांकडे पर्यटक व्हिसा होता; परंतु त्यांना परदेशी देशात विशिष्ट धर्माचा प्रचार करण्यासाठी विशेष व्हिसाची आवश्यकता होती. जी त्यांच्याकडे नव्हती. स्थानिक लोकांकडून त्यांच्या कृत्यांबद्दल काही तक्रारी मिळाल्यानंतर, गोलाघाट पोलिसांनी या सर्वांना शुक्रवारी रात्री काझीरंगा येथील एका खाजगी रिसॉर्टमधून ताब्यात घेतले जेथे ते तळ ठोकून होते. सविस्तर चौकशी केल्यानंतर, जर्मनीतील सातही नागरिक पर्यटकांसाठी असलेल्या व्हिसा नियमांचे काटेकोरपणे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले. त्यानुसार त्यांना पर्यटक व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 500 अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. सिंग यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

धर्मांधांना मूळ देशात परत पाठविले - एसडीजीपीने असेही सांगितले की आसाम सरकारने भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी योग्य संवाद साधल्यानंतर सर्व सात जर्मन नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे नमूद केले पाहिजे की, आसाम पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये विशिष्ट धर्माचा प्रचार करण्यासाठी 27 परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या परदेशी नागरिकांमध्ये 17 बांगलादेशचे, 3 स्वीडनचे आणि आता 7 जर्मनीचे आहेत. सर्वांना योग्य मार्गाने त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.