ETV Bharat / bharat

7 Children Infected with Corona : अपना घरातील 7 मुलांना कोरोनाची बाधा - कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली

'अपना घर' या सरकारी ( Apna Ghar ) लहान मुलांच्या संकुलातील 7 मुलांसह 1 केअर ( 7 Children Infected with Corona ) टेकरला कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी ( Goa Collector Ajit Roy ) यासंबंधी माहिती देताना सांगितले, की या अपना घरात सगळ्या कोरोना नियमाचे पालन करण्यात येत होते. मात्र हे संक्रमण कशामुळे झाले, याची वैद्यकीय चौकशी करून सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अपना घर संकुल
अपना घर संकुल
author img

By

Published : Nov 29, 2021, 6:12 PM IST

Updated : Nov 29, 2021, 6:40 PM IST

पणजी - राजधानी पणजीपासून अवघ्या 5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या 'अपना घर' या सरकारी ( Apna Ghar ) लहान मुलांच्या संकुलातील 7 मुलांसह 1 केअर ( 7 Children Infected with Corona ) टेकरला कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी ( Goa Collector Ajit Roy ) यासंबंधी माहिती देताना सांगितले, की या अपना घरात सगळ्या कोरोना नियमाचे पालन करण्यात येत होते. मात्र हे संक्रमण कशामुळे झाले, याची वैद्यकीय चौकशी करून सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पणजीतील अपना घर संकुलाबाहेरील दृश्य

दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणाची अधिक चौकशी करून हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

हेही वाचा - Omicron virus threat in Maharahstra : विदेशातून आलेल्या १ हजार पर्यटकांचा शोध सुरू - आदित्य ठाकरे

Last Updated : Nov 29, 2021, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.